मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462
मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504
मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568
मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611
मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672
मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710
( Excuse me for writing in English, I will edit it later. )
मी मस्कतला पहाटे १ वाजता पोहोचलो ( ते मागच्या भागात लिहिले होतेच ) आणि मत्राह होटेलमधे चेक इन केले.
रात्रीच्या त्या वेळी सुद्धा त्या हॉटेलमधे भारतीय स्त्रिया ड्यूटीवर होत्या. ( मस्कतमधे किती सुरक्षित वातावरण आहे, यावर भर देण्यासाठीच हा उल्लेख केला. ) सरबत वगैरे देऊन माझे स्वागत झाले.
हे हॉटेल जरी सर्वात जुने असले तरी उत्तम रित्या राखलेले आहे. या हॉटेलपासून ५ बिल्डिंग्ज सोडून माझे घर होते. हे हॉटेल निवडण्याचे हेच मुख्य कारण होते.
तर आज आपण मस्कतमधला सुलतान काबूस ग्रँड मॉस्क बघायला जाणार आहोत. याचे बांधकाम मी तिथे असतानाच सुरु झाले होते, पण ते पुर्ण झाले नव्हते.
या मशिदीबाबतच्या फॅक्ट्स त्यांच्या वेबसाईटवर बघून घ्या.
http://sultanqaboosgrandmosque.com/wp-content/uploads/2013/03/englishfac...
हि इमारत बाहेरुन तर सुंदर आहेच, शिवाय आतून तर अतिसुंदर आहे. बाहेरचा बगिचाही तितकाच देखणा आहे.
मी हे सर्व फोटो वेगवेगळे पोस्ट करेन.
शुक्रवार सोडल्यास हि मशीद रोज सकाळी पर्यटकांसाठी उघडी असते. फोटोग्राफीवर कुठलिही बंधने नाहीत. ड्रेसकोड मात्र आहे. ( तोही फारसा जाचक नाही. )
5) Ceiling of the corridor
7) jaaLeedaar sajjaa
8)
9)
11)
12)
13)
14)
15)
16)
17)
18)
19)
20)
21)
22)
23)
24)
25)
26)
27)
28) Front Gate
29) As clean as a mirror
30) Garden on the road side
31)
32)
33)
34)
35) dutarfaa fulajhade
35)
In next part we will see the interiors.
अप्रतिम! मी पहिली.
अप्रतिम! मी पहिली.
दिनेश फोटो छान आहेत
दिनेश फोटो छान आहेत नेहमीप्रमाणेच. पण नुसत्या इमारती इमारती पाहून बोर झालं![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दक्षे, मागचा भाग बघितला नाहीस
दक्षे, मागचा भाग बघितला नाहीस ?
एकच इमारत आहे ती, सुंदर आहेच पण आतून तर अप्रतिम सजावट आहे. आज उद्या पोस्ट करतो तो भागही.
वॉव, केवढी भव्य वास्तू आहे ही
वॉव, केवढी भव्य वास्तू आहे ही - स्वच्छता व साधेपणा यांचे सौंदर्य काही अनोखेच ...
बाजूची बागही किती सुंदर आहे ...
उत्कृष्ट फोटोग्राफी ...
जस्ट अमेझ्ड!!!!!!!!!!
जस्ट अमेझ्ड!!!!!!!!!!
वॉव! ११वा फोटो म हा न आलाय.
वॉव!
११वा फोटो म हा न आलाय. निळ्या आभाळावरचा तो मनोरा आणि मृगजळ भासावे असे फर्शीवरचे प्रतिबिंब.
दिनेश बहुतेक नाही पाहिला माग
दिनेश बहुतेक नाही पाहिला माग चा भाग.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घरी जाऊन सगळे पाहते आज
वॉव, केवढी भव्य वास्तू आहे ही
वॉव, केवढी भव्य वास्तू आहे ही - स्वच्छता व साधेपणा यांचे सौंदर्य काही अनोखेच ...
उत्कृष्ट फोटोग्राफी ...>>>>.+१.
एकसे बढकर एक....सुरेख वास्तू
एकसे बढकर एक....सुरेख वास्तू आणि अप्रतिम छयाचित्रण....ग्रेट!!!
हा ही भाग मस्तच दिनेशदा
हा ही भाग मस्तच दिनेशदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शशांकजीना अनुमोदन.
शशांकजीना अनुमोदन.
सुं द र च..... कोरीडर व र ची
सुं द र च..... कोरीडर व र ची न क्शी काय सुरेख आहे..
आ णि ब गिचा त र आ हा हा!
छान!
छान!
अप्रतिम फोटोग्राफी !
अप्रतिम फोटोग्राफी !
प्र चि १९ आणी ३५ चे
प्र चि १९ आणी ३५ चे composition अप्रतिम
इतर प्र चि सुद्धा सुन्दर !!!!
केवढी भव्यता !!
केवढी भव्यता !!