Submitted by Yo.Rocks on 3 February, 2015 - 03:50
# मंगेशीं मंदीर :
प्रचि १:
प्रचि २:
प्रचि ३:
प्रचि ४:
प्रचि ५ :
# म्हाळसा मंदीर :
प्रचि ६:
प्रचि ७:
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १०:
प्रचि ११:
प्रचि १२:
# शांतादुर्गा मंदीर :
प्रचि १३:
प्रचि १४:
प्रचि १५:
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुन्दरच..प्रसन्न वाटले
सुन्दरच..प्रसन्न वाटले बghun...
मस्त.
मस्त.
फारच छान आले आहेत फोटो.
फारच छान आले आहेत फोटो.
भारी आलेत फोटोज . ९ वा तर
भारी आलेत फोटोज . ९ वा तर खूपच सुंदर आलाय
मस्त फोटो. महालसा मंदीर
मस्त फोटो. महालसा मंदीर म्हणजे म्हार्दोळचे का? खूSप वर्षांपूर्वी तिथे गेले असताना नागेश कोलवेकरांच्या खानावळीत साधेच पण रूचकर जेवण ,त्यात फीस्ट' म्हणून मणगणे होते. अजूनही ते आठवते.नागेशीला जाताना तिळवे यांची खानावळ आहे. अप्रतिम तिसर्यांचे सुके खाल्ले होते.नंतरच्या ट्रीपमधे मुद्दाम त्या तिसर्या खायला गेलो होतो. सॉरी खूपच अवांतर झालंय.
Sampada +1 Mast photos
Sampada +1
Mast photos
मस्त फोटो रे भावा
मस्त फोटो रे भावा
यो, मस्त फोटो. मंदिर कौलारू ,
यो, मस्त फोटो. मंदिर कौलारू , सगळ्या दिपमाळा उंचच उंच, गगनाशी स्पर्धा करणार्या , आणि भोवतालचा हिरवागार निसर्ग! छान वाटतं तिकडे रहायला.
केरी फोंड्याला विजयादूर्गा मंदिरात नाही गेला का? आमचं कुलदैवत! तेही सुंदर आहे.
आभार्स मंडळी _/\_ रामनाथ,
आभार्स मंडळी _/\_
रामनाथ, नागेशी, महालक्ष्मी, बालाजी नि विजयदुर्गा ही मंदीरं व तिळवे यांच्या खानावळीतल्या तिसऱ्या नेक्सटाइम
प्रचि ९ हा महालसेच्या
प्रचि ९ हा महालसेच्या प्रांगणतला ज्ञानदीप आहे. म्हणजे त्या दीपमाळेचं नाव ज्ञानदीप. विशेष प्रसंगी/ ज्ञानदीपासाठी देणगी आल्यास पूर्ण २१ समया उजळतात. खूप खूप खूप खास दिसतसो तो उजळलेला ज्ञानदीप.
महालसेचा कौलही खूप मानत पूर्वी. प्रवेशाच्या कमानीच्या वर नगारखाना आहे, त्या नगारखान्यापाशी निवाडा करत.
देवळाच्या मागे खूप छान तळं आहे. नूपुरतळं. नवरात्रीच्या अनेक कार्यक्रमापैकी एक म्हणजे देवीच्या सगुण मूर्तीला/ मुखवट्याला सजवलेल्या नावेतून तळ्याची सैर करवणे. कारण ती ९ दिवस ९ रात्री युद्ध करून दमते, तिला विश्रांती.
अजून एक म्हणजे देवळात खूप मोठा झुला आहे जो एरवी झाकून ठेवतात, नवरात्रीत रोज "झुला असतो" म्हणाजे तो सजवतात आणी त्यात देवीचा मुखवटा ठेवून तिला झोका देतात. नुसता तो स्विंग करण्याआठी दोहो बाजूंनी २०-२० माणसं लागतात इतका जो जड आहे.
एकूण खूप मनापासून आणि निरागसपणाने देवीचं आपल्या लेकीवाणी कौतुक करतात तिथे. फार सुंदर प्रथा आहेत या....
Apratim Photographs. Shri
Apratim Photographs. Shri Shantadurga yethe dekhil Utsavacha veli Naukavihar karvitat. Goa yethil bahutek saglya Mandirachya mage Tale aahe. Shri Shantai cha Naukavihar, Palakhi and Rathyatra suddha khupach pahanyajoge asate. Jaroor Prayatnya karava utsavacha veli jayacha.
SHREE SHANTADURGA VIJAYATE
सुंदर फोटो...........
सुंदर फोटो...........
Pages