Submitted by भगवती on 26 January, 2015 - 18:53
नुकतीच झी मराठीवर "असे हे कन्यादान" ही मालिका सुरु झाली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वा सुरु झाली आहे.
बापलेकीच्या नात्याचे सुंदर पैलू आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या निमित्ताने खुमासदार चर्चेला आता सुरुवात होऊ द्या. म्हणून हा नवीन धागा ….
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रोमोमधल्या "तिला बापाचं
प्रोमोमधल्या "तिला बापाचं प्रेम देउ शकशील" इथेच माझा फुलस्टॉप.
बाकी बघणारे लिहितलच.
घरी इतर छळवादी सिरीयल्सच्या
घरी इतर छळवादी सिरीयल्सच्या मार्यात मध्ये मध्ये या प्रकाराचा प्रोमो येतो.
तिला बापाचं प्रेम देउ शकशील हे पाहिल्यावर मला बाप पोरीचं कन्यादान करतो आहे का तिच्याशी लग्नं करायला आलेल्या पोराला दत्तकविधान करण्यास सांगतो आहे असा संशय आला!
कन्यादान? खुमासदार चर्चा ?
तो प्रोमो पाहून असे वाटले की
तो प्रोमो पाहून असे वाटले की एक युद्धात हारलेला राजा तहाच्या मानहानीकारक अटी मान खाली घालून स्वीकारत आहे.
"तिला बापाची माया देऊ शकशील?"
"काय याड लागलं क्कॅय? ठेव तुझी मुलगी तुझ्याच घरी. बापाची माया द्यायला लग्न कशाला करायला हवंय? रोज घरावरून येता जाता एक इकलेअर देऊन, पापी घेऊन, टाटा करून निघून जात जाईन"
कोणीतरी संवादलेखनाचे कंत्राट मला दिले असते तर बरे झाले असते.
"काय याड लागलं क्कॅय? ठेव
"काय याड लागलं क्कॅय? ठेव तुझी मुलगी तुझ्याच घरी. बापाची माया द्यायला लग्न कशाला करायला हवंय? रोज घरावरून येता जाता एक इकलेअर देऊन, पापी घेऊन, टाटा करून निघून जात जाईन"
>>>>>
बेफिकीर

अजुन एक झी ची टुकार निर्मिती
अजुन एक झी ची टुकार निर्मिती .. घरी असल्याने पहिलाच एपिसोड बघावा लागला
हिरोईन नि तिच्या मैत्रिणी येडचाप आहेत. हिरोईन तर काय लग्नात घालतं नाहीत असा डिझाईनर घागरा आणि त्यावर एक ट्रॅडिशन्ल ओव्हरकोट घालुन, साईड बन त्यात मॅचिंग हेअरपिन्स लावुन कॉलेजला येते!! तेही नॉर्मल दिवशी!
मैत्रिणी त्या डान्स ऑडिशन मास्तर किमो (काय ते नाव!!) ला हिच्या बाबांची ओळ्ख करुन देतात .. बुल्डोझर मॅन ! .. नशीब डॉबर मॅन नाही ते!
बरं हिचे बाबा काय तर म्युनिसिपालटीत बांधकाम विभागात अधिकारी .. एक अनधिकृत बार पाडायचा सीन! शेजारी राहणारे त्रस्त - त्यांचा ड्वाय्लॉग - 'शिशुपालाचे १०० पाप माफ होते पण इथे कोण शिक्षा करणार!
कामावरचे अधिकारी टिपी करतात .. मग हिचे बाबा कारमधुन येतात, वॉर्निंग देवुन स्वःत बुलडोझर चालवतात त्या बारवर! (क्ळ्ळं का बारसं असं का केलयं ते
)
मग शेजारी चाळीत राहणार्यांचा ड्वायलॉग - शिशुपालाचा वध सुरु झाला!!
शुन्य लॉजिक शुन्य स्टार!
चनस, हे वाचूनच घेरी आली.
चनस,
हे वाचूनच घेरी आली. तुम्ही हे पाहिलंत?
चनस >>>>>>>>>>
चनस >>>>>>>>>>
झी नावाप्रमाणेच झेड लेव्हलला
झी नावाप्रमाणेच झेड लेव्हलला चाललंय..बकवास
बेफि.. हो हो म्हणजे क्काय!
बेफि.. हो हो म्हणजे क्काय!

पुढच्या प्रोमोत तिचे पिताश्री संस्कार, आजची पिढी नि त्यांचे फुटकळ आदर्शवर लेक्चर देत होते .. नि ही बया अगदी कानात प्राण आणुन ऐकत होती!
पण मी आज पुण्याला आले नि सुटका झाली!
बुल्डोझर मॅन ! .. नशीब डॉबर
बुल्डोझर मॅन ! .. नशीब डॉबर मॅन नाही ते! >>>>
मग शेजारी चाळीत राहणार्यांचा ड्वायलॉग - शिशुपालाचा वध सुरु झाला!!
काही दिवसांपासून वॉट्सअप वर
काही दिवसांपासून वॉट्सअप वर जोक फिरतोयः-
नवीन मालिका 'कन्यादान'
बापः माझ्या मुलीवर प्रेम करतोस
मुलगा: फक्त प्रेम नाही , लग्न करायचं आहे
बापः तिला कधीच काही कमी पडू दिलं नाही...
मुलगा: पुढे पण नाही पडणार..
बापः तिच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ दिलं नाही..
मुलगा: पुढेही येऊ देणार नाही.
बापः तिला बापाची माया देशील...
.
.
.
..
मुलगा: तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे... दत्तक नाही घ्यायचंय तिला !!!
या एकाच संवादामुळे अजिबात
या एकाच संवादामुळे अजिबात बघणार नाही अस ठरवलंय. प्रोमोज मध्ये काय आणि कशी असेल याची चांगलीच कल्पना येतेय. नकोरे बाबा ते मुलीन सारख सारख सशा सारख घाबरण. बापाने तिला जाब विचारण आणि बापाच किती किती आपल्यावर प्रेम आहे याची मुलीला सारखी भेदरलेली जाणीव होण . तीच लग्न झाल्यावर कदाचित तिचा नवराच तीच कन्यादान करेल.
काही पण काढतात सीरियली
झीच्या मालिका नि प्रेक्षक
झीच्या मालिका नि प्रेक्षक यांच्यात येत असलेला दुरावा पाहून रेशीमगाठी जळून झी मराठीचे दान करावे लागेल की काय असे वाटते आहे
डीविनिता +१ .. एकाच दिवशी
डीविनिता +१ .. एकाच दिवशी ह्या तिन्ही सिरीअल्स बघितल्याचे महापाप घडलेय माझ्या हातुन!
मग शेजारी चाळीत राहणार्यांचा
मग शेजारी चाळीत राहणार्यांचा ड्वायलॉग - शिशुपालाचा वध सुरु झाला!! >>> सुरु व्हायला काय महाभारत आहे जे आठवडाभर चालेल ...... चालेलही म्हणा
रच्याकने.. ही मुलगी आणि जावई
रच्याकने.. ही मुलगी आणि जावई विकत घेणे आहे मधली मुलगी दोघी बहिणी नाहीत ना... नाई डोळे गरागरा फिरवायची इश्टाईल एकसारखीच वाटली
अरे देवा !! अस आहे का हे सगळे
अरे देवा !! अस आहे का हे सगळे . रस्त्यावर होल्डिंग्स बघितली म्हणून ह्या बाफ वर आले.
चुकूनही बघणार नाही पण चनस ____
हिरोईन नि तिच्या मैत्रिणी येडचाप आहेत. हिरोईन तर काय लग्नात घालतं नाहीत असा डिझाईनर घागरा आणि त्यावर एक ट्रॅडिशन्ल ओव्हरकोट घालुन, साईड बन त्यात मॅचिंग हेअरपिन्स लावुन कॉलेजला येते!! तेही नॉर्मल दिवशी!
ह्याचा एक फोटो मिळाला तर टाक ना!!
ह्याचा एक फोटो मिळाला तर टाक
ह्याचा एक फोटो मिळाला तर टाक ना!! >> + १०००००
मी नेटावर शोधत होते नाही मिळाला .
उगाचच उत्सुक्ता
मुळात ही मुलगी सतत आपल्या
मुळात ही मुलगी सतत आपल्या वडिलांना घाबरत का असते? ज्या नात्यामध्ये संवाद नाही, खुलेपणा नाही त्यामध्ये नुसतंच घुसमटवणारं प्रेम असून काय उपयोग? - हे प्रश्न पहिल्याच प्रोमोपासून पडत होते!
'बापाचं प्रेम' ने विषयच संपवला.
आणि तिचे ते भयानक डोळे. कायम विस्फारलेले. माझा लेक म्हणाला, तिचे 'पीके' डोळे आहेत, कायम मोठेच!
अरे देवा !! अस आहे का हे सगळे
अरे देवा !! अस आहे का हे सगळे . रस्त्यावर होल्डिंग्स बघितली म्हणून ह्या बाफ वर आले. >> मला वाटले की या बाफ चे होर्डिन्ग लावले की काय झी ने, प्रेषक गोळा करण्याकरता.
ह्यावरुन अंदाज यावा
ह्यावरुन अंदाज यावा
'पीके' डोळे >>> मालिका
'पीके' डोळे >>>
मालिका पाहण्याचा तर सवालही पैदा नहीं होता...पण इथे नियमित फेरी मारणार
Thank You ग सस्मित
Thank You ग सस्मित
हाहाहा! झी चे एपिसोड बघू शकता
हाहाहा! झी चे एपिसोड बघू शकता तुम्ही त्यांच्या साईट वर. एवढं वाचून तो ड्रेस बघण्यासाठीच एपिसोड सुरू केला. टिकल्या लावलेला अनारकली फ्युजन इवनिंग गाऊन घालून आणि साईड बन (!) ची केशभूषा करून, मॅचिंग पिना लेवून मॅडम नाही,नाही,, माझीच चूक आहे असं म्हणत पळत सुटल्या. एवढं काय ते अगदी? पुस्तकं हातातून पडली याचं पण प्रायश्चित्त घेतात दिस्तंय मराठी सिरियल्स मधे. मग पुस्तकं हरवल्यावर काय करत अस्तील? बर तर मग तो हिरो का विलन त्याची बहीण आली तर हा हिरो किळसवाणा लस्टी चेहरा करून तिला त्या पळपुटीची माहिती विचारायला लागला. नॉट टु मिस लहान बहीण कॉलेजात ग्लिटरी कापडाची टोपी परिधान करून आली आहे. आणी काकूबाई चे डायलॉग म्हणत आहे. एवढंच पाहू शकले.
http://www.zeemarathi.com/shows/ase-he-kanyadan/video/ase-he-kanyadan-ep...
नवीन मालिका बघायला सुरुवात
नवीन मालिका बघायला सुरुवात करायचीच नाही हा पणच केलाय. त्यामुळे डोक्याला ताप नाही. सध्या फक्त एकच इ टीव्हीची मालिका बघतेय गेले दीड वर्षे. बाकी नो मालिका.
ह्या कन्यादान मधली हिरवीण इ टीव्हीवर कॉमेडीची बुलेट ट्रेनची anchor होती. तिथेही आवडली नाही मला. ह्या सिरीयालीत अजूनच भयाण दिसते. प्रोमोमध्ये बघितली.
पौर्णिमा, भयानक डोळ्यांसाठी
पौर्णिमा, भयानक डोळ्यांसाठी मम.
पीके डोळे
खरंच महाभयाण मालिका आपल्याला
खरंच महाभयाण मालिका
आपल्याला अजून एक बकरा मिळाला कापायला
तो किमो खान अक्षरश दोक्यात गेला मजह्या. दान्सर असो किम्वा फेशन दिझायनर ते लोक गे असतात असा सर्वमान्य समज का आहे?
त्या पात्राच पार माकद करून ताकलय
दक्षिणा, संतापाच्या भरात
दक्षिणा,
संतापाच्या भरात शिफ्ट की दबायची राहतीय तुमची बहुतेक
दक्षिणा, संतापाच्या भरात
दक्षिणा,
संतापाच्या भरात शिफ्ट की दबायची राहतीय तुमची बहुतेक >>> मी पण हेच बोलायला आलेली की दक्षिणा फारच भडकल्यात वाटत
Pages