भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तु भारताने विकत घेण्याचे ठरवुन एक चांगला निर्णय घेतला आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जागतीक शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेला गेलेले असताना या संबंधीच्या काही तांत्रीक गोष्टी मार्गी लागल्या आणि केंद्र सरकारच्या वतीने लेटर ऑफ इंटेंड देऊन सरकारने ही वास्तु खरेदी करण्याचा निर्णय मार्गी लागला.
या संदर्भात वेगवान हालचाली करण्याचे श्रेय महाराष्ट्रातील भाजप सरकारने घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही वास्तु आता संग्रहालय म्हणुन १४ एप्रील २०१५ रोजी खुले करण्याचा निर्धार शासनाने आणि बुध्दीस्ट फोरमच्या माध्यमातुन करण्यात आला आहे.
इंदु मिल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक करणे या साठीच्या हालचालींना भाजपचे केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर वेग आला आहे. विनोद तावडेंनी एका चॅनलच्या माध्यमातुन १४ एप्रील २०१५ ला या प्रकल्पाचे भुमीपुजन होईल असे सांगीतले.
सुरु तरी केली होती. त्या
सुरु तरी केली होती. त्या आधीच्या १३ दिवस १३ महिने ४ वर्षाच्या सरकारने तर काहीच केले नव्हते![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सगळी चांगली कामे अर्धवट
सगळी चांगली कामे अर्धवट ठेवलेली दिसतात >> घर विकत घ्यायचं काम १ महिन्यात पूर्ण होत नसतं
भाजपा सरकारनं काम तडीला नेल्याबद्दल अभिनंदन..
Hya dhagyavar pan raajkiya
Hya dhagyavar pan raajkiya abhinivesh madhe aanun tamashe suru karayla prarambh kelyabaddal sambandhit link bahaddar va itarancha nishedh.
उत्तम बातमी नितीनचंद्र!
उत्तम बातमी नितीनचंद्र!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
====================
कोकणस्थ - अनुमोदन!
कंटाळा आला आहे राजकारणावरून चाललेल्या राजकारणाचा!
प्ली ज आ व रा
दोन्ही बाजूंनी गप्प बसा रे
दोन्ही बाजूंनी गप्प बसा रे !!! इथेही पुन्ही सुरू नका !! मागे मनमोहन सिंगांच्या अभिनंदन धाग्याची अशीच वाट लागली होती.. !
पराग प्रचन्ड अनूमोदन. सरकारचे
पराग प्रचन्ड अनूमोदन.
सरकारचे अभिनन्द्न!
आता आवरा. किती ते राजकारण. हा आमचा, आणी तो तुमचा.
Krupaya link bahaduranna
Krupaya link bahaduranna sangave. Kontyahi goshticha nikhal Anand swataha ghyaycha nahi aani itaranna gheu dyaycha nahi hee ghanerdi manasikta he ase link denyatun diste. Aso. Hemashepo.
The 2,050 sq ft property on
The 2,050 sq ft property on King Henry’s Road, London, is expected to cost an estimated Rs 40 crore. The state government stepped in with its proposal to buy the property after it came to know earlier this month that it has been put up for auction.
...
महाराष्ट्र राज्याच्या काँग्रे.स सरकारने याबाबत आधीच कृती सुरु केलेली होती. त्याबद्दल तेही अभिनंदनास पात्र आहेत्च.
काँग्रेसला श्रेय दिले म्हणुन भाजपाप्रेमींच्या आनंदात न्युनता यायचे कारण नाही.
पराग आणि रश्मी >>> +१ सगळं
पराग आणि रश्मी >>> +१
सगळं विकृत होत चाललं आहे. ह्या पायी काही आयडीजची आपापसातली मैत्रीही तुटली असावी. कुठल्या गोष्टींना कुठ्पर्यंत लिमिट ठेवायचं ते कळलं पाहिजे. आवरा स्वतःला.
कंटाळा आला आहे राजकारणावरून
कंटाळा आला आहे राजकारणावरून चाललेल्या राजकारणाचा!>>अगदीच अनुमोदन!
पराग, रश्मी, कोकणस्थ वेल सेड
The concerned minister
The concerned minister himself unnecessarily and falsely criticised the previous state government while announcing this deal. So the facts needed to be clarified. I still did not refer to his petty political comment and I have congratulated the new state government in no uncertain words, so I am not taking away anything from them. See the post following my post., which diverts from the subject and now the same very chorus is crying of dragging politics here.
बरोबर
बरोबर
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Krupaya link bahaduranna
Krupaya link bahaduranna sangave. >>>> हो का? आणि लिंकच्या आधीच्या पोष्टीत आधीचं सरकार आत्ताचं सरकार वगैरे कोणी काढयलय ? म्हणूनच 'दोन्ही बाजूंना' असं लिहिलं होतं!
असो.
Te amcha bajuche aahet ha
Te amcha bajuche aahet ha tumcha nishkarsha. Tyala me nahi karu shakat nahi.
कोण कोणाच्या बाजूचं ते तुमचं
कोण कोणाच्या बाजूचं ते तुमचं तुम्ही ठरवा.. मी ह्या लेखातल्या बाजूंबद्दल म्हणतोय..
http://www.loksatta.com/sampadkiya-news/we-only-can-keep-hopes-from-bara...
आता खरच असो!
Okay Parag. My last post
Okay Parag. My last post here.
लंडनमधील डॉ. बाबासाहेब
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान >>.
हा फडवनिस सरकारचा जुमला होता असे आत्ता सिद्ध होतय.
हा फडवनिस सरकारचा जुमला होता
हा फडवनिस सरकारचा जुमला होता असे आत्ता सिद्ध होतय.
<<
ब्बॉर्र्र्र्र्र्र्र...:फिदी:
धागा काढायची घाई केली का?
धागा काढायची घाई केली का?
छान बातम्या दोन्हीपण
छान बातम्या दोन्हीपण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)