Submitted by Kally on 21 January, 2015 - 04:53
प्रत्तेकीचा मनात घर करणारा तो,
प्रेम करायचा जिचावर तिचाशी नात ना जोडून ही युगा युगांसाठी तिच्यासोबत नाव जोडले त्याने,
आणि कर्तव्य म्हणून ज्यानचाशी नाते जोडले ते तितक्याच प्रामाणिक पणे निभावले ही..
माणूसच न्हवे तर पशुपक्षी सर्यांवर प्रेम केल त्याने..
तो एकच होता फक्त एक.. माझा कृष्ण..
प्रीत लागी तोसे,, तोहे जतावू कैसे …
पिया मोरे शाम.. तोहे मैं पाऊ कैसे …
प्रियकर म्हणून मी प्रत्तेकात कृष्णाचीच छवी शोधत असते,, कदाचित इथेच चुकते..
कुणास ठाउक मला माझा कृष्ण केव्हा सापडेल.. सापडला की म्हणेन त्याला,,
"साथ आयुष्याची करण्यासाठी तू सखा माझा होशील का ..
हात आजन्म हाती धरण्यासाठी कृष्ण माझा होशील का …"
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users