संक्रांत स्पेशल

Submitted by अवल on 14 January, 2015 - 01:01

एका गोंडुस बाळासाठी खास Happy

IMG_20150114_112812.jpg

आणि हा आमच्या चिऊसाठी Happy

IMG_20150116_151752.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए मला परत लहान व्हायचय !!>>>>>>>>>>> त्याकरता लहान व्हायची काय गरज.. आताही आहे त्या मापाचे असले छान छान ड्रेस घ्या की बनवुन Wink

कसला मस्त झालाय हा ड्रेस..

मस्त....
इतके करेस्तोवर धीर कसा निघतो तुमचा? बराच वेळ लागत असेल ना? अन ठेवत ठेवत थोड थोड परत परत करायला घेतले तर उत्साह कसा टिकवायचा?

Pages