Submitted by गणेश पावले on 6 January, 2015 - 00:56
कोणी नाही वाचल (तुमचं लिखाण) तरी चालेल
पण रोज काहीतरी लिहत रहावं
कोणी दाद (प्रतिक्रिया) नाही दिली तरी चालेल
पण स्वताच नेहमी उत्साहित रहावं
शब्दांची भांडारे (गोदामे) आमच्याकडे
आम्हास सांगा काय कमी?
जिथे खाली (रिकामी) जागा
तिथे नेहमीच उभे आम्ही
गरजेपुरतं गोड (मस्का लावणारे) बोलणारे
बरेच मिळतात आयुष्यात
खोट्याला खरे करणारे (ठग)
रोज मिळतात रस्त्यात (जीवनात)
माझा स्वताचा अनुभव असा आहे
की, खर कधीच बोलू नये (कलियुग आहे मित्रहो)
बोललात खोट (जगाला हेच खर वाटत) तर ठासून बोला
जित्याची खोड ( सत्याने वागून) आता अशीच मोडा
लेखणीची तलवार आमच्याकडे
भाल्याने मारा (अधर्मावर वार) शब्दांचा करा
कोणी नाही वाचल (तुमचं लिखाण) तरी चालेल
पण रोज थोडतरी लिखाण करा __/\__
कवी - गणेश पावले (मुंबई)
९६१९९४३६३७
०६/०१/२०१५
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा