Submitted by नितीन बाबा शेडगे on 31 December, 2014 - 04:57
आपल्या पाककृतीच्या रसभरीत वर्णनाने वेगळ्याच दुनियाची सफर घडवून आणणारी सर्वांच्या आवडीची जागु (प्राजक्ता म्हात्रे) यांचा दि. २८ डिसेंबर २०१४ च्या लोकसत्ता च्या लोकरंग या पुरवणी मध्ये (शेवटचे पान ) पोपटी वरती लेख आलेला आहे. लेख वाचून पुन्हा जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. मुरुड, अलिबाग परिसरात केलेल्या पोपटी पार्टीच्या आठवणी जाग्या झाल्या. लेख आल्याबद्दल जागुचे अभिनंदन!!!
लिंक साठी येथे क्लिक करा http://epaper.loksatta.com/405216/indian-express/28-12-2015#page/30/2
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन जागुतै..
अभिनंदन जागुतै..
जागूतैंचे हार्दिक अभिनंदन.
जागूतैंचे हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन जागु..वाचला तो लेख मी
अभिनंदन जागु..वाचला तो लेख मी मस्त लिहिला आहे.
जागूताईचे, हार्दिक अभिनंदन!!!
जागूताईचे, हार्दिक अभिनंदन!!!
अभिनन्दन छान झाला आहे लेख.
अभिनन्दन छान झाला आहे लेख.
जागूताईचे, हार्दिक अभिनंदन!!!
जागूताईचे, हार्दिक अभिनंदन!!!
नितीन शेगडे धन्यवाद. हा धागा
नितीन शेगडे धन्यवाद. हा धागा वाचल्यावर आधी मला धक्काच बसला.
पूर्वी मी मायबोलीवर पोपटीची रेसीपी दिली होती. तो धागा गाजून पोपटीच्या पार्ट्याही झाल्या माबोकरांच्या. मलाच जाता आले नाही पण मायबोलिकरांनी फोन करून मात्र मला त्यात सामिल करून घेतले.
लोकसत्तामध्ये रेसिपीसकट माहीती व वेगळ्या स्वरूपात पार्टीचे वर्णन दिले आहे.
सर्व मायबोलिकरांचे धन्यवाद. मायबोलीकरांच्या प्रोत्साहनामुळेच लेखन करण्याला उत्साह येतो.
वाहह ग्रेट,, अभिनंदन!!
वाहह ग्रेट,, अभिनंदन!!
जागू, आता मात्र पार्टी पाहिजे
जागू, आता मात्र पार्टी पाहिजे !
पार्टी ती पण पोपटीची. जागु
पार्टी ती पण पोपटीची. जागु हार्दिक अभिनन्दन!:स्मित: लिहीत रहा, आणी मुख्य म्हणजे तुमच्या ( उरण, पनवेल वगैरे) परीसरातले फोटो पण टाकत रहा. आम्ही देशावर असलो तरी मग मन मात्र कोकणात रेन्गाळत रहाते.:स्मित:
जागू बै, हार्दिक अभिनंदन!!!
जागू बै, हार्दिक अभिनंदन!!!
अभिनंदन जागू! लेख मस्त
अभिनंदन जागू! लेख मस्त लिहिला आहे.
नितीन बाबा शेडगे ,
खरंच , कौतुकाची छान कल्पना सुचली.
खरंच छान लेख जागू, धन्स!
खरंच छान लेख जागू, धन्स!
जागू, अभिनंदन!!! माबोकर्स
जागू, अभिनंदन!!!
माबोकर्स सगळीकडे चमकताहेत
हार्दीक अभिनंदन ,
हार्दीक अभिनंदन , जागू
तुमच्या सर्वच रेसीपी'ज छान आहेत
जागू, अभिनंदन!!!
जागू, अभिनंदन!!!
जागू ताई अभिनंदन !!!!!
जागू ताई अभिनंदन !!!!!
छान लिहिलय. अभिनंदन. अश्या
छान लिहिलय. अभिनंदन.
अश्या आठवणींचं एक सदर / लेख संकलन करा.
छान.
छान.
अभिनंदन छान लेख येत्या
अभिनंदन
छान लेख
येत्या पार्टी च्या नाव नोदंणीत माझे नाव नोंदवा
अभिनंदन जागुतै
अभिनंदन जागुतै
अभिनंदन जागु
अभिनंदन जागु
मी वाचलेला हा लेख पेपरात.त्या
मी वाचलेला हा लेख पेपरात.त्या तुम्ही आहात तर .... अभिनंदन!!!
जागू, अभिनंदन!! आणि खरंच आता
जागू, अभिनंदन!! आणि खरंच आता पोपटीची पार्टी हवीच!!
जागू, लेख खरंच छान होता.
जागू, लेख खरंच छान होता. आवडला.
अभिनंदन
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा…
जागू, अभिनंदन! नविन वर्षाची
जागू, अभिनंदन! नविन वर्षाची सुरुवात छान बातमीने झाली. तुझे लेख पेपरमधे छापले की मायबोलीवर सांगत जा म्हणजे आम्हांला समजेल.
नितीन शेडगे, तुम्ही ही बातमी आम्हाला दिल्याबद्दल तुम्हांला धन्यवाद!
अरे वा अभिनंदन जागु ! नवीन
अरे वा अभिनंदन जागु !
नवीन वर्षात माशांची चवदार पाककृती येऊद्या.
अभिनंदन जागू ! पोपटी पार्टी,
अभिनंदन जागू ! पोपटी पार्टी, मेंदळ नि भांबुर्ड्याचा पाला एकदम सगळे आठवले नि उघडल्यावर ओव्याचा घमघमता वास आठवला.
अभिनंदन जागु ताई !!
अभिनंदन जागु ताई !!
Pages