लोकसत्तामधील लेख, जागुचे अभिनंदन!!!

Submitted by नितीन बाबा शेडगे on 31 December, 2014 - 04:57

आपल्या पाककृतीच्या रसभरीत वर्णनाने वेगळ्याच दुनियाची सफर घडवून आणणारी सर्वांच्या आवडीची जागु (प्राजक्ता म्हात्रे) यांचा दि. २८ डिसेंबर २०१४ च्या लोकसत्ता च्या लोकरंग या पुरवणी मध्ये (शेवटचे पान ) पोपटी वरती लेख आलेला आहे. लेख वाचून पुन्हा जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. मुरुड, अलिबाग परिसरात केलेल्या पोपटी पार्टीच्या आठवणी जाग्या झाल्या. लेख आल्याबद्दल जागुचे अभिनंदन!!!

लिंक साठी येथे क्लिक करा http://epaper.loksatta.com/405216/indian-express/28-12-2015#page/30/2

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी तुम्ही भारतात कुठे राहता? कारण मेदळ शेंगा सगळ्यांनाच माहीत नाही.

सगळ्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.

Pages