फणसाचे सांदण

Submitted by दिनेश. on 3 December, 2014 - 04:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
पारंपारीक पदार्थ आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी म्हापशात जिथे म्हापसे डेपो आहे तिथे गोव्यातील बरेच दुर्मिळ प्रकार मिळतात. तिथे सांदण हा प्रकार खाल्ला. मला प्रचंड आवडला. दिनेशदा ग्रेट अहात तुम्ही.

Happy स्लर्प..स्लर्प......... भारी आहे हा प्रकार!! आम्ही मागे कोकणात गेलो होतो तेव्हा खाल्ला होता.मस्त लागत होता. फणसाचा केक असल्यासारखा वाटला होता.

आभार..
बी ते म्हापसा मार्केट म्हणजे पारंपारीक पदार्थ मिळण्याचे खास ठिकाण आहे. काही प्रकार तर पणजीतही मिळत नाहीत, म्हणून लोक तिथे येतात.
फणस ज्यांना आवडतो, त्यांना आवडणारच हे.
खरं तर फणसाचे अमाप पिक येते. नुसते खाऊन संपत नाहीत. मग तळलेले गरे, साटं ( फणसपोळी ), सांदणं असे प्रकार केले जातात.

हा तर अगदी फणसाचा केक दिसतोय.
फणस आवडो न आवडो. तुम्ही दिलेले फोटो पाहिले की खावेसे वाटतेच. Happy

मला आवडतो फणस. केक/ सान्दण सॉलिड दिसतय. फोटो इतका छान आणी क्लिअर आलाय की सान्दणाच्या वरच्या पापुद्र्यावरची बारीक जाळी पण मस्त दिसतीय, अगदी अलगद वर उचलल्यासारखी.:स्मित:

टेस्टी. फोटो तर वॉव!
कोकणातून बर्‍याच वेळा फणसाच्या पल्पचा टिन येतो. त्याचा मी केक करते. रव्याचा. थोडी वेगळी पद्धत.

क्या बात है! खुपच छान लागत असणार हा पदार्थ.. फोटोही नेहमीप्रमाणे इन्व्हायटींग!
पण करायच्या भानगडीत पडीन की नाही माहिती नाही..

वा छान केलाय दिनेशदा.

कोकणात बरका फणसाचा करतात.

दक्षे बरका फणस ग. त्याला काय नाव ठेवलंस. आधीच मला बरका गळगळीत म्हणून आवडत नाही. कापा आवडतो आता मला हे नाव आठवणार, Lol