Submitted by दिनेश. on 3 December, 2014 - 04:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ जणांना पुरेल
माहितीचा स्रोत:
पारंपारीक पदार्थ आहे.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच फोटो.
मस्तच फोटो.
मस्त रेसिपी, गरे कच्चे असले
मस्त रेसिपी, गरे कच्चे असले तरीही चालतील का?
मला नाही माहीत मला हा प्रकार
मला नाही माहीत मला हा प्रकार खायला आवडेल की नाही पण दिसतोय एकदमच टेंप्टिंग
आभार ! कविता, गरे पिकलेलेच
आभार !
कविता, गरे पिकलेलेच हवे. खरे तर जास्त पिकलेले हवे.
दिनेशदा, फोटो नेहमीप्रमाणेच
दिनेशदा, फोटो नेहमीप्रमाणेच मस्त!
गावी मे महिन्यात हा प्रकार भरपुर वेळा खाल्ला आहे, मस्त चव असते.
मी म्हापशात जिथे म्हापसे डेपो
मी म्हापशात जिथे म्हापसे डेपो आहे तिथे गोव्यातील बरेच दुर्मिळ प्रकार मिळतात. तिथे सांदण हा प्रकार खाल्ला. मला प्रचंड आवडला. दिनेशदा ग्रेट अहात तुम्ही.
स्लर्प..स्लर्प......... भारी
स्लर्प..स्लर्प......... भारी आहे हा प्रकार!! आम्ही मागे कोकणात गेलो होतो तेव्हा खाल्ला होता.मस्त लागत होता. फणसाचा केक असल्यासारखा वाटला होता.
आभार.. बी ते म्हापसा मार्केट
आभार..
बी ते म्हापसा मार्केट म्हणजे पारंपारीक पदार्थ मिळण्याचे खास ठिकाण आहे. काही प्रकार तर पणजीतही मिळत नाहीत, म्हणून लोक तिथे येतात.
फणस ज्यांना आवडतो, त्यांना आवडणारच हे.
खरं तर फणसाचे अमाप पिक येते. नुसते खाऊन संपत नाहीत. मग तळलेले गरे, साटं ( फणसपोळी ), सांदणं असे प्रकार केले जातात.
वाह!
वाह!
हा तर अगदी फणसाचा केक
हा तर अगदी फणसाचा केक दिसतोय.
फणस आवडो न आवडो. तुम्ही दिलेले फोटो पाहिले की खावेसे वाटतेच.
मला आवडतो फणस. केक/ सान्दण
मला आवडतो फणस. केक/ सान्दण सॉलिड दिसतय. फोटो इतका छान आणी क्लिअर आलाय की सान्दणाच्या वरच्या पापुद्र्यावरची बारीक जाळी पण मस्त दिसतीय, अगदी अलगद वर उचलल्यासारखी.:स्मित:
शेम्बड्या फणसाचा केला तर हा
शेम्बड्या फणसाचा केला तर हा पदार्थ चांगला होईल.
अख्खा पदार्थ केक प्रमाणे दिसतोय मस्त एकदम
टेस्टी. फोटो तर वॉव! कोकणातून
टेस्टी. फोटो तर वॉव!
कोकणातून बर्याच वेळा फणसाच्या पल्पचा टिन येतो. त्याचा मी केक करते. रव्याचा. थोडी वेगळी पद्धत.
तोंडाला इतकं पाणी सुटलंय
तोंडाला इतकं पाणी सुटलंय सांगू! फोटो तर निखळ सुंदर!
दिनेश दा मस्त !!!
दिनेश दा मस्त !!!
आभार.. हो दक्षे, तश्याच
आभार..
हो दक्षे, तश्याच फणसाचे हे असले प्रकार केले जातात.
मस्त ! आकार कसला गोल गरगरीत
मस्त ! आकार कसला गोल गरगरीत आलाय .
क्या बात है! खुपच छान लागत
क्या बात है! खुपच छान लागत असणार हा पदार्थ.. फोटोही नेहमीप्रमाणे इन्व्हायटींग!
पण करायच्या भानगडीत पडीन की नाही माहिती नाही..
मस्त दिसते आहे सांदण.
मस्त दिसते आहे सांदण.
फणस मिळेल, टेट्रापॅकचे नारळ
फणस मिळेल, टेट्रापॅकचे नारळ दूध घालावे काय?
डीविनिता, मी तेच वापरलेय.
डीविनिता, मी तेच वापरलेय. तांदूळ त्या नारळाच्या दूधातच भिजत घातले आणि मग वाटले.
वॉव .. मला पन टेस्ट करायला
वॉव .. मला पन टेस्ट करायला आवडेल
मस्त फोटो!
मस्त फोटो!
वा छान केलाय दिनेशदा. कोकणात
वा छान केलाय दिनेशदा.
कोकणात बरका फणसाचा करतात.
दक्षे बरका फणस ग. त्याला काय नाव ठेवलंस. आधीच मला बरका गळगळीत म्हणून आवडत नाही. कापा आवडतो आता मला हे नाव आठवणार,
अप्रतीम लगतात हे शेम्बड्या
अप्रतीम लगतात हे
शेम्बड्या फणस >>>
अन्जु, बरकाने फरक कळत नाही
अन्जु, बरकाने फरक कळत नाही आणि इफेक्ट पण येत नाही
मस्तच...
मस्तच...
फोटो पाहुन तोपासु.
फोटो पाहुन तोपासु.