Submitted by सॅम on 9 November, 2014 - 23:41
काहि दिवसांपूर्वी मुंबईरेंजर्स बरोबर बामणोली बाईक राईड आणि कँपिंग साठी गेलो होतो... तेथिल ही काही प्रकाशचित्रे...
- मुंबईवरुन आलेल्याना मी NH4 bypass वर भेटलो
- पुढे सातारामार्गे बामणोली. कासला MTDCमधे जेवण.
- बामणोलीमधे नौकाविहार
- संध्याकाली बामणोलीमधे (शाळेच्या मागे) तंबू ठोकले. तळ्याकाठी जेवण. रात्री बर्यापैकी थंडी होती.
- सकाळी आवरुन बामणोलीहून १० किमी वरील फेरीच्या धक्यावर पोचलो. तिथुन फेरीने तापोळा.
- महाबळेश्वरमधे जेवण.
- वाईमार्गे पुणे
१.
२. बोटिचे कप्तान
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मस्तच सफर झाली
मस्तच सफर झाली म्ह्णायची
सातवा फोटो झकास आला आहे.
सुरेख प्रचि.
सुरेख प्रचि.
मस्त ....अप्रतिम....
मस्त ....अप्रतिम....
मामांचा फोटो झ्याक जमला
मामांचा फोटो झ्याक जमला आहे....बाकी प्रचि देखील अप्रतिम
बाईक ट्रीप एवढे ठसठशीत मथळा असताना बाईकचा एकही फोटो नाही. ये तो बहोत नाईन्साफी है
मस्त फोटो.. मृग नक्षत्र मस्तच
मस्त फोटो.. मृग नक्षत्र मस्तच टिपलेय. पाण्याचे तर सर्वच फोटो छान आलेत.
धन्यवाद! आशुचँप, इथे
धन्यवाद!
आशुचँप, इथे देण्याएवढा 'खास' फोटो नाहिये बाईकचा
बाईक ट्रीप एवढे ठसठशीत मथळा
बाईक ट्रीप एवढे ठसठशीत मथळा असताना बाईकचा एकही फोटो नाही. ये तो बहोत नाईन्साफी है>>>>>>>+१००
पण फोटो मस्त!
मस्त !
मस्त !
सुरेख फोटो...
सुरेख फोटो...
राइड मस्तच ! बाईकचे ( असतील
राइड मस्तच ! बाईकचे ( असतील तसे ) फोटो हवेच होते
टेन्ट बामणोली ला भाड्याने घेतले ( तिथे मिळतात असे ऐकून आहे नक्की माहीत नाही )
की तुम्ही नेले होते ? रच्याकने कितिला असतो हो एक टेंन्ट ?
मस्त !
मस्त !
खूप खूप मस्त. अमेझिंग
खूप खूप मस्त. अमेझिंग फोटोज.
मला काही प्रश्न आहेत. (टेंटचं आधीच विचारलं आहे. )
या ट्रिप ला दोन दिवस आणि एक रात्र इतका वेळ लागला. हो ना?
एकूण किती किमीचा प्रवास होता?
बाईकिंग ग्रुप मधे मुली होत्या का?
पिलियन रायडर्स असतात की फक्त सोलो रायडर्सच असतात?
क्या बात है!!! जबरदस्त
क्या बात है!!!
जबरदस्त
धन्यवाद! शाहिर/पारिजाता, - मी
धन्यवाद!
शाहिर/पारिजाता,
- मी mumbairangers बरोबर गेलो होतो. याआधी trekmatesindia बरोबर गेलेलो आहे. दोन्ही मुंबईचे groups आहेत. mumbairangers मधली लोकं एकमेकांना आधिपासुन ओळखत होती, त्यामुळे त्यांचे dynamics वेगळे होते. बाहेरच्याला आवडेलच याची गॅरेंटी नाही
- यावेळी एकच मुलगी होती (पिलिअन). याआधी trekmatesindia बरोबर गेलो होतो त्यात बर्याच मुलीदेखिल असायच्या.
- टेंटची (आणि इतर) व्यवस्था तेच करतात. सगळा खर्च at actuals + about 500 extra as administration charge. बामणोलीला मिळतील असे वाटत नाही. मुंबईमधे भाड्याने देखिल मिळतात. किंमत/भाडे माहित नाही
- ही ट्रिप २ दिवस-१ रात्र होती. येउन जाउन ३५० किमी झाले (पुण्याहून, मुंबईहुन ३५० किमी आधिक).
फोटो झकास आलेत. ११ व्यातले
फोटो झकास आलेत.
११ व्यातले एक्स्पोजर मस्त जमलय. टेंट वरचा प्रकाश पण आलाय आणि आकाशातल्या चांदण्या पण.