Submitted by सहि on 6 November, 2014 - 02:30
मला मासे बनवायला शिकायचे आहे.
मासे कसे आणायचे, कसे स्वछ करायचे, कसे बनवायचे, सगळे सविस्तर सांगा.
घरी कधी कोणी non - veg केले नही आहे, तरी मला सोपा जास्त अवघड नसेल असे काही सांगा.
तसे आमच्या ह्यांना paplate, surmai मासे आवडतात.
क्रुपया मदत करा.
Thanks In Advance.....
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मायबोलीकर 'जागू' यांचे लेखन
मायबोलीकर 'जागू' यांचे लेखन पहा, खजिना सापडेल तिथे अनेकानेक माशांचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)