परवा सईने आठवण काढली होती म्हणून.. साधेच पदार्थ आहेत. गोड मानून घ्या.
प्रसादाचे लाडू.. केळ्याचे लाडू
साधेसे सलाद
खास आफ्रिकन खाऊ, फ्राईड कसावा
ज्या बाळांचे मॅगीशिवाय चालतच नाही, त्यांच्यासाठी.. पण भाज्याही खाव्याच लागतील
ग्रील्ड पोटॅटोज
ग्रील्ड कॉलिफ्लॉवर ( पाककृती सौ. इब्लिस..... सौ. म्हणजे सौजन्य )
अवलने बिरडे लिहिल्यावर करावेसे वाटले. पण आमच्याकडे वाल नाहीत. ब्लॅक बीन्स भिजवून, सोलून वापरलेत.
ब्लॅक बीन्स भिजवल्यावर असे दिसतात.
आणि सोलल्यावर असे दिसतात.
मॅगी नूडल्स विथ फ्राईड पाक चोई आणि पीनट सॉस
इमाम बेशुद्ध पडला.. हो याच नावाची तुर्कि डिश
इंजेरा.. इथिओपियन डोसा
अंगोलाची खास गोल भेंडी आणि बटाटा भाजी
चना कोफ्ता इन योगहर्ट सॉस
डबलबीन्सची भाजी
माखी दाल ( रेसिपी सौ. स्नू... सौ म्हणजे.... ) आणि घरची रोटी
एका इजिप्शियन मित्राच्या बायकोने शिकवल्याप्रमाणे त्यांच्या पद्धतीची मसूर डाळ
नैरोबी स्पेशल... खिचू
पास्ता इन मश्रूम सॉस
मिरची का सालन
झुकिनी आणि कॉर्न स्टर फ्राय
झटपट ब्रोकोली ग्रातिन
मावेत केलेला नान आणि फ्लॉवर बटाटा भाजी
हे काय आहे ते मात्र ओळखायचे आहे. हा चायनीज ( बर्मीज, थाई, कंबोडीयन वगैरे वगैरे ) पदार्थ नाही.
ऋषीपंचमीची सात्विक भाजी
डाळ खिचडी, सांडगी मिरची, लसूण.. सोबत मॉरिशियसहून आणलेले हॉग प्ल्म्स चे लोणचे
प्रसादाची खीर
अवाकाडो मूस
माझे आवडते फळ.. कुमक्वॅट ( उच्चार बरोबर असावा ) हे फळ साल, बियांसकट खायचे असते.
आवडले ना ?
ही दिवाळी सर्व मायबोलीकरांना आनंदाची आणि सुखसमृद्धीची जाओ.
(मी पैली मी पैली!!) असो....
(मी पैली मी पैली!!)
असो.... दिनेश मस्त मेजवानी! सध्या तरी ट्रीट टु आइज! दीपावली शुभेच्छा!
दिनेशदा अप्रतीम, सुरेख,
दिनेशदा अप्रतीम, सुरेख, नेत्रसुखद....!!
तुम्हाला दिपावलीच्या शुभेच्छा
दिनेशदा मस्तच .. तोंपासु..
दिनेशदा मस्तच .. तोंपासु.. एकदम..
सगळेच पदार्थ मस्त!
सगळेच पदार्थ मस्त!
वाह! पाहून भूक लागली! ओळखा
वाह! पाहून भूक लागली! ओळखा पाहू फोटोतला पदार्थ चिवडा आहे का?
मस्त!
मस्त!
पाककृती सौ. इब्लिस..... सौ.
पाककृती सौ. इब्लिस..... सौ. म्हणजे सौजन्य>>:D
दिनेशजी हॅपी दिवाळी!
सर्व माबोकराना पण हॅपी दिवाळी!
काय हो दिनेशदा? हे उचलून खाता
काय हो दिनेशदा? हे उचलून खाता येत नाहीये म्हणून प्रचंड जळफळाट होतोय माझा.
ती कोबी किंवा बटाट्याच्या किसाची भाजी आहे का ती (ओळखा पाहू).
मस्त फोटो !
मस्त फोटो !
वा वा. मस्त मेजवानी!!!
वा वा. मस्त मेजवानी!!!
ओळखा पाहू >>> फ्लॉवर, मटार,
ओळखा पाहू >>> फ्लॉवर, मटार, बटाटा भाजी असावी
ओळखा पाहू चे तिन्ही अंदाज
ओळखा पाहू चे तिन्ही अंदाज बरोबर नाहीत
कशाला ओळखायचे ? तुमची रेसिपी
कशाला ओळखायचे ? तुमची रेसिपी आहे म्हटल्यावर मस्तच असणार.
ब्लॅक बीन्स सोलण्याचा पेशन्स मानला पाहिजे.
एक नंबर आहे. मेनू एकदम जबरी
एक नंबर आहे. मेनू एकदम जबरी आहे..
वॉव. अप्रतीम पदार्थ ,तोपांसु
वॉव. अप्रतीम पदार्थ ,तोपांसु फोटो . तुमचा पहीला पदार्थ मी आधीच केलाय . नक्की फोटो टाकेन.
ओळखा पाहू : मला तर ते कोबी,
ओळखा पाहू : मला तर ते कोबी, कांदा,मटारचं क्रीस्पी कायतरी वाटतंय!
बाकी सगळेच प्रचि म्हणजे छ्ळवाद प्रकरण आहे दिनेशदा!
नेत्रसुखद मेजवानी ! सलाद
नेत्रसुखद मेजवानी ! सलाद सुंदर दिसतेय
मस्तच फोटोज ! सर्वांना
मस्तच फोटोज !
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
वा! सुरेख पदार्थ आणि फोटो!
वा! सुरेख पदार्थ आणि फोटो!
ओळखा पाहू, कच्ची पपई कीस आहे
ओळखा पाहू, कच्ची पपई कीस आहे का?
वाह..किती सुरेख सजावट आणी
वाह..किती सुरेख सजावट आणी पदार्थ... हॅट्स ऑफ तुला, दिनेश!!!
ओळखा पाहू ,कॅबेज श्रेड्स सारखे दिस्ताहेत.. कॅबेज्,मटर ची भाजी???
बटाटे श्रेड्स आणी मटर ची भाजी ही असू शकते.. हा दिनेश काय काय करेल त्याचा नेम न्हाईये
साऊथ ईस्टर्न पदार्थ नसल्याची त्याने हिंट दिलीये, त्यावरून अंदाजपंची कर्तेय झालं!!!
दिनेशदा, ही मेजवानी फार
दिनेशदा, ही मेजवानी फार आवडली. एकदा तुमच्याकडे जेवायला यायलाच हवे. कधी योग येईल खरच
वा, वा . मस्त मेजवानी. डोळे,
वा, वा . मस्त मेजवानी. डोळे, मन, पोट सगळं भरलं
रच्याकने, बिरड्याबद्दल
रच्याकने, बिरड्याबद्दल तुम्हाला सीकेपी मुकुट देण्यात येत आहे
खूप मस्त सगळे पदार्थ. मला ते
खूप मस्त सगळे पदार्थ. मला ते फळ खूप आवडले.
दिनेशदा, मेजवानी काय मस्त
दिनेशदा, मेजवानी काय मस्त जमलीये....तुम्ही मां की दाल करून बघितली देखील . सोबतची घरची रोटी पण फार छान खुसखुशीत दिसते आहे. कसली आहे??..ओळखा पाहू मध्ये अंजु म्हणते तसं मलाही कच्ची पपई वाटते आहे..
मस्तच दिवाळीची
मस्तच दिवाळीची मेजवानी.
दिनेशदा, तुम्हाला दिवाळीच्या खूप सार्या शुभेच्छा.
ओळखा पाहूच उत्तर तुम्हीच द्या.
दिनेश दा.. सगले पदार्थ सहीच
दिनेश दा.. सगले पदार्थ सहीच आहेत , आणि त्याच्या या सगळ्या क्रोकरीची पण कमला, हे सगळे सेत तुमच्या असतील तर मला खाण्याबरोबरच किचनही पाहायला आवडेल ....
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!!
कुमक्वॅट ची चव कशी
कुमक्वॅट ची चव कशी लागते?
तुमच्यासोबत रहाणार्या माणसाच्या वजनाने काटा दबून जात असेल अगदी.
हे असले फोटो पाहून एकाही डिशला नको/नाही/पुरे म्हणता येणार नाही
केवळ तोंपासु , अप्रतिम पदार्थ
केवळ तोंपासु , अप्रतिम पदार्थ .....
Pages