दुबई / अबु धाबी सहल - भाग ११ - अबु धाबी

Submitted by दिनेश. on 9 October, 2014 - 05:06

दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452

दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460

दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475

दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501

दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520

दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन http://www.maayboli.com/node/50789

दुबई / अबु धाबी सहल - भाग ७ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( पहिला भाग ) http://www.maayboli.com/node/50816

दुबई / अबु धाबी सहल - भाग ८ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( दुसरा भाग ) http://www.maayboli.com/node/50823

दुबई / अबु धाबी सहल - भाग ९ - जबेल हाफीत http://www.maayboli.com/node/50900

दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग अ ) http://www.maayboli.com/node/51032

दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग ब ) http://www.maayboli.com/node/51051

दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग क )
http://www.maayboli.com/node/51066

त्या मशिदीतून पाय निघत नव्हता तरी आम्हाला थोडेफार अबु धाबी फिरून परत दुबईला पोहोचायचे होते.

१) त्या मशिदीतल्या वजू करण्याच्या जागेतली एक रचना.

२) हा मार्ग पण तिथलाच

३) अबु धाबी परीसर

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९) इथे समुद्राला हवे तसे वळवलेले आहे. हा मोरपिशी रंग तर विमानातूनही दिसतो.

२०)

२१)

२२) एका बागेचे प्रवेशद्वार

२३) बाजारात असलेला वेगवेगळ्या प्रकारचा ओला खजूर

२४) या वादळापासून आम्ही बचावलो

२५) त्या रखरखाटातही जिथे शक्य आहे तिथे झाडे जोपासलेली आहेत.

२६) अशी एक इमारत ( तिळी ) सिंगापूरमधेही आहे. अगदी वरती तिथे स्विमिंग पूल आहे.

पुढच्या भागात फेरारी वर्ल्ड ला धावती भेट देऊ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार दोस्तांनो..

आणखी काही वर्षात अबु धाबी ची स्कायलाईन पण बदलेल असे वाटतेय. २०२० च्या आसपास तर फारच बदल होतील.