Submitted by नितीनचंद्र on 7 October, 2014 - 06:26
सु. श्री. जयललीता यांना जामीन कर्नाटक हाय कोर्ट ने दिली आहे. बातम्यात सरकारी वकीलांनी विरोध केला नाही असे म्हणले गेले आहे.
त्या तुरुंगातुन बाहेर आल्या आहेत पण मुख्यमंत्री बनु शकणार नाहीत. म्हणुन काय झाल ? त्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात सुध्दा न जाता फायलीवर मत देऊ शकतात.
याला म्हणतात लोकशाही. १८ वर्षांनी न्याय मिळाला तो पण असा अर्धवट.
जय हो जयललीता की. जय हो राम जेठमलानी की.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
टीओ आय आणि पीटीआयवर पण
टीओ आय आणि पीटीआयवर पण रीजेक्टेड असंच आलंय. आमच्याकडे फटाके फुटत होते ते अचानक थांबले म्हणून मी न्युज चेक केली
हाय क्कोर्टानं बंगळूरात लॉ अॅण्ड ऑर्डरचा प्रश्न झाला तर त्याला तमिळनाडू सरकार जबाब्दार राहील असं म्हटलंय.
धागा काढायची गरज
धागा काढायची गरज नव्हती.
आरोपींना महत्त्व देण्यासारखी कृती होते.
बातमी तथ्य बघुनच देण्यात यावी
धागा काढायची गरज
धागा काढायची गरज नव्हती.>>>
माबोवर अशा धाग्यांचा सुकाळ आहे सद्ध्या..
सु. श्री. जयललीता यांना जामीन
सु. श्री. जयललीता यांना जामीन कर्नाटक हाय कोर्ट ने दिली आहे >> जामिन नाकारला आहे.
त्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात सुध्दा न जाता फायलीवर मत देऊ शकतात.>> ते तर त्या तुरुंगात बसूनपण करू शकतात
तेवढं शुध्दलेखनाचं बघा प्लीज..
जयललिता
हायकोर्टाने जामीन दिला आहे (जमानत दी जाती है)
Amma's bail plea has been
Amma's bail plea has been rejected, but mayaben kodnani's bail plea has been approved. The topic can be changed a little so that the thread is not wasted.
(No subject)
मायाबेन जयललितांच्या सहयोगी
मायाबेन जयललितांच्या सहयोगी आहेत काय??
सर्व मायबोलीकरांची
सर्व मायबोलीकरांची दिलगिरी,
काल ब्रेकींग न्युज आल्या आल्या ही बातमी मी लिहली. हायकोर्टाच्या बाहेर सु. श्री. जयललिता यांचे कार्यकर्ते आनंदात राडा घालत होते.
संघ्याकाळी परत दुरदर्शनवर जामिन फेटाळल्याची बातमी होती.
काल ब्रेकींग न्युज आल्या
काल ब्रेकींग न्युज आल्या आल्या ... >>>>>> या ब्रेकींग न्यूज शब्दाची किंमत आजकाल कौडीमोल करून टाकलीय न्यूजचॅनेल वाल्यांनी. प्रत्येक चॅनेलवर बघावे तेव्हा एखादी न्यूज ब्रेकींगच असते आणि प्रत्येक चॅनेलची ती वेगळी असते.
अवांतर - जयललिता यांचा फॅशन सेन्स कसा आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकेल का?
सु.श्री. म्हणजे?
सु.श्री. म्हणजे?
सु.श्री. म्हणजे? काय माहिती ?
सु.श्री. म्हणजे? काय माहिती ? कुमारिका/ सौभाग्यवती यातला प्रकार आहे. हिंदी मध्ये मायवती, ममता आणि जयललिता यांच्या पुढे सु. श्री लिहतात.
नंदिनी कडून सविस्तर
नंदिनी कडून सविस्तर प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
अजून कोणी चेन्नईवाले माबोकर असतील तर त्यानिही लिहावे.
शेवटी पुराची थलैवी डॉ डॉ डॉ
शेवटी पुराची थलैवी डॉ डॉ डॉ जयललिता यांना जामीन मिळाला. उपरवाले के घर देर है पर अंधेर नही.
त्या तमिळ नाचणार्यांच्या
त्या तमिळ नाचणार्यांच्या गर्दीत आता कोण कोण सामिल होणार आहे ? १८ डिसेंबर पर्यंत मुदत आहे.
आमच्याकडे दिवाळीचे फटाके
आमच्याकडे दिवाळीचे फटाके फुटलेत दुपारपासून.
हे गणित कोणी सोडवेल
हे गणित कोणी सोडवेल का...
पुराची थलैवी यांना १०० कोटी संपत्तीसाठी ४ वर्षाची शिक्षा झाली तर महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याला (नाव घ्यायची गरज नाही.. सर्वांना सुपरिचित आहेत) किती शिक्षा व्हायला हवी
( पुनर्जन्मावर विश्वास ठेऊन )
( पुनर्जन्मावर विश्वास ठेऊन ) जन्मच तुरुंगात व्हायला हवा.
तामिळीना कशाला हंसायचं ?
तामिळीना कशाला हंसायचं ? महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताहेत, गुन्हे दाखल आहेत त्याना त्यांचे पक्ष मोठ्या पदांवर नियुक्त करून गौरवताहेतच ना !
निवडणुका लढल्या तर संपत्ती
निवडणुका लढल्या तर संपत्ती कळते. पण निवडणुका न लढताच माया जमविण्याचा अविष्कार फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतो.
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चार
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. मात्र कर्नाटक उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करून कोणत्याही प्रकारे विलंब करू नये, असा सज्जड दमही न्यायालयाने त्यांना दिला आहे.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/jayalalithaa-gets-bail-aiadmk-s...
महाराष्ट्रात ज्यांच्यावर
महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताहेत, गुन्हे दाखल आहेत त्याना त्यांचे पक्ष मोठ्या पदांवर नियुक्त करून गौरवताहेतच ना ! >> अगदी. दिल्लीतपण हाच कित्ता गिरवतायत. केंद्रातील सत्तेवरील पक्षानंच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्याला उपाध्यक्ष केलंय