Submitted by प्रथम म्हात्रे on 4 October, 2014 - 03:27
१.
सेंट कातालीनमधले दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील चर्च
२.
Neerwaldstraat मधील एक छोटेसे गार्डन
३.
बस
४.
Indian Studio हे नाव वाचून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही
५.
६.
Grand Place
७.
८.
Manneken Pis
९.
१०.
सुप्रसिद्ध बेल्जिअन वाफ़ल्स
११.
सुप्रसिद्ध बेल्जिअन Chocolates
१२.
Atomium
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान फोटो.. आणखी येणार असतील
छान फोटो.. आणखी येणार असतील ना ?
हो. बेल्जियममधले ब्रुसेल्स
हो. बेल्जियममधले ब्रुसेल्स आणि आंतवर्प, Paris आणि पोलंडचे फोटो वेळ मिळेल तसे पोस्ट करेन
हो. बेल्जियममधले ब्रुसेल्स
हो. बेल्जियममधले ब्रुसेल्स आणि आंतवर्प, Paris आणि पोलंडचे फोटो वेळ मिळेल तसे पोस्ट करेन
हो. बेल्जियममधले ब्रुसेल्स
हो. बेल्जियममधले ब्रुसेल्स आणि आंतवर्प, Paris आणि पोलंडचे फोटो वेळ मिळेल तसे पोस्ट करेन
मस्त आहेत सर्व फोटो.
मस्त आहेत सर्व फोटो.
बेल्जियममधले ब्रुसेल्स आणि
बेल्जियममधले ब्रुसेल्स आणि आंतवर्प >> आंतवर्प नाही अँटवर्प झब्बूचा मोह टाळतोय
मनीष: माझ्या माहितीप्रमाणे
मनीष: माझ्या माहितीप्रमाणे फ्रेंचभाषिक आंतवर्प / आंतवर्पेन म्हणतात आणि डच, जर्मन लोक अँटवर्प..
आंतवर्प / आंतवर्पेन आणि अँटवर्प असे 2/3 लेबल्सचे साइनबोर्ड्स आहेत.
वॉव.. सुर्रेख आहेत फोटोज.. ते
वॉव.. सुर्रेख आहेत फोटोज..
ते बेल्जिअन वॉफल्स आणी चॉकोलेट्स चे फोटो निव्वळ कातिल आहेत.. स्लर>>प!!!
मनीषजी: माझ्याच उच्चारात चुक
मनीषजी: माझ्याच उच्चारात चुक होती. अँटवर्प आणि आंतवर्पेन असे उच्चार करतात. मी आताच ते कन्फर्म केलं.
छान फोटो..
छान फोटो..
माझ्या माहितीप्रमाणे
माझ्या माहितीप्रमाणे फ्रेंचभाषिक आंतवर्प / आंतवर्पेन म्हणतात आणि डच, जर्मन लोक अँटवर्प >> फ्रेंचमधे अन्व्हर्स (Anvers), डच मधे अँटवर्पन (Antwerpen) आणि इंग्लिशमधे अँटवर्प
अन्व्हर्स असे लिहीलेले
अन्व्हर्स असे लिहीलेले बोर्ड्स आहेत, पण तसा उच्चार करताना कोणालाही आतापर्यंत तरी नाही पाहिलंय.
छान फोटो
छान फोटो
सुरेखच...
सुरेखच...
मस्तच
मस्तच
धन्यवाद
धन्यवाद
सगळेच फोटो छान...
सगळेच फोटो छान...