दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452
दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460
दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475
दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501
दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520
दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन http://www.maayboli.com/node/50789
दुबई / अबु धाबी सहल - भाग ७ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( पहिला भाग ) http://www.maayboli.com/node/50816
दुबई / अबु धाबी सहल - भाग ८ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( दुसरा भाग ) http://www.maayboli.com/node/50823
दुबई / अबु धाबी सहल - भाग ९ - जबेल हाफीत http://www.maayboli.com/node/50900
दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग अ ) http://www.maayboli.com/node/51032
दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग ब ) http://www.maayboli.com/node/51051
पुढे चालू..
१)
२)
३) मदर ऑफ पर्लचे काम
४)
५)
६) अशी ३ झुंबरे आहेत मुख्य दालनात.
७)
८)
९) गालिच्याच्या खाली मुद्दाम काही पट्ट्या बसवलेल्या आहेत. नमाजाला बसताना त्या पट्टीला अनुसरून बसतात.
१०)
११)
१२)
१३)
१४) ही नक्षी जमिनीवरच आहे
१५)
१६) गालिच्यावरचे प्रत्येक फूल वेगळे आहे
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२)
२३) उजव्या बाजूला चपला ठेवायची जागा.
२४)
२५)
२६)
२७)
२८)
२९) अ भागातल्या मोरपिशी घुमटाखालची जागा..
३०) वज्जू करायची जागा
३१) प्रसाधनगृह
३२)
३३)
३४)
३५)
३६)
३७)
३८)
खरं तर इतके सुंदर ठिकाण बघून तिथून पायच निघत नव्हता.. पण आणखी काही जागा बघायच्या आहेत आपल्याला.
११ नंबरवाली करामत पिकासाने
११ नंबरवाली करामत पिकासाने आपल्या मनानेच केलीय !
११ नंबर .. दिनेश , खूप
दिनेश , खूप सुंदर कलाकुसर आहे जिकडे तिकडे... आपल्या ताजमहालावरच्या मुगलकालीन नक्षी शी बरीच मिळती जुळती आहे..
अतिशय सुर्रेख आलेत फोटोज.. पाहातच राहावे वाटणारे..
अप्रतिम!
अप्रतिम!
दिनेश.: खुपच मस्त प्रचि...
दिनेश.: खुपच मस्त प्रचि... प्रचि पाहून तिथे जायची खुप इच्छा होत आहे...
प्रचि ३०, ३२ आणि ३३ विषयी.... (माहिती म्हणून)
ते बेसीन आणि बसन्याची जागा दिसते तिथे नमाज पढन्याआधी 'वजू' केली जाते... 'वजू' म्हणजे एक विशिष्ठ धार्मिक पद्धतीने हात, पाय, नाक, तोंड, चेहरा, केस स्वछ (पाक) धुने... 'वजू' केल्याशिवाय नमाज पूर्ण होत नाही..
सुंदर.
सुंदर.
आभार.. वर्षू, माझ्यासाठी अगदी
आभार..
वर्षू, माझ्यासाठी अगदी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे मी अजून ताजमहाल बघितलेला नाही.
फारुक.. ती जागा इतकी सुंदर आहे आणि सुंदर राखली देखील आहे. कुणी कचरा करतच नाही आणि चुकून झालाच तर स्वच्छता कर्मचारी अगदी तत्परतेने साफ करतात.
सुरेख फोटो दिनेशदा... फोटो
सुरेख फोटो दिनेशदा... फोटो क्र. २ मधे डाव्या बाजूला असलेला क्लिशे हा मक्केची दिशा दाखवतो, तसेच ते सोनेरी आणि चंदेरी रंग हे स्वर्गातल्या नद्यांना दर्शवतात. सोनेरी रंग हा मधाची नदी आणि चंदेरी हा दुधाची नदी दर्शवतो.
त्याशेजारी असलेल्या भिंतीवर अल्लाची ९९ नावे आहेत आणि त्या नावांची कॅलिग्राफी एका भारतीय माणसाने केलेली आहे.युएई च्या चलनातल्या काही नोटांची रचनाही याच व्यक्तीने केलेली आहे.
या मशिदीतले गाईड्स अतिशय मनापासून संपूर्ण माहिती देतात . अबुधाबीत असताना अनेकदा या मशिदीत जाणे व्हायचे . प्रसन्न आणि पावित्र्य राखून असलेली मशीद .....
अति सुंदर !
अति सुंदर !
सुंदर!
सुंदर!
अति सुंदर ! ११ नंबर
अति सुंदर !
११ नंबर मस्तच.
अतिशय सुर्रेख आलेत फोटोज.. पाहातच राहावे वाटणारे..
मी भाग अ पाहीला तेव्हा मला ही मशिद, ताजमहाल पाहुन डिझाईन केल्यासरखी वाटली.
सुंदर ! ही कलाकुसर हे
सुंदर ! ही कलाकुसर हे इस्लामचं एक विलोभनीय रूप आहे ..
सुंदर वास्तु आहे. काय प्रचंड
सुंदर वास्तु आहे. काय प्रचंड खर्च केलाय बांधताना!!!! मस्त आलेत फोटो.
अति सुंदर !
अति सुंदर !
सुंदर.
सुंदर.
परत आभार ! तन्वी.. तिथली
परत आभार !
तन्वी.. तिथली कॅलिग्राफी पण फार सुंदर आहे. ( त्यातली सोपी आहे तेवढीच मला वाचता येते. ) पण धर्माच्या पल्याड जाऊन काही वास्तू मनाला अत्यंत शांतता देतात तशी हि आहे. सर्व काही भव्य असूनही कुठेही ती भव्यता अंगावर येत नाही. एरवी अशा गालिच्यासारख्या वस्तू आपल्याला दुरूनच पहाव्या लागतात. इथे तर त्याचा स्पर्श
आपल्या अनवाणी पायांना सतत होत असतो. त्या भिंतीवरच्या नक्षीवरून हात फिरवता येतो... सगळे कसे खरे खरे वाटते.
अतिशय सुंदर आपल्या
अतिशय सुंदर
आपल्या ताजमहालावरच्या मुगलकालीन नक्षी शी बरीच मिळती जुळती आहे.. >>>>>>+१
फारूक सुतार 'वजू'चा अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद.
अप्रतिम कलाकुसर !
अप्रतिम कलाकुसर !