..
..
..
एक अकेला इस शहर में...
असं वाटलं.. घरची आठवण आली..
माय मराठी ची ओढ जाणवु लागली की पहिलं काम काय करावं?
माबो उघडावं!
अन ह्या सुंदर विश्वात स्वतः ला झोकुन द्यावं.. इथे काय नाही?
आईची माया.. बाबांचा कडक पणा.. बहीण भावांचं प्रेम.. मायेचा ओलावा.. आणि ज्ञानाचं भंडार..
ईथेच..भाववेधी काही वाचतो, हीरीरी ने आपली मते मांडतो, कुठला चित्रपट पाहीला ते बोलतो, काय खाल्लं, काय घेतलं सगळं शेअर करतो आपण..
आणि आपल्या सारखेच इतर अनेक जण..
ह्या सगळ्या लोकांना प्रत्यक्षात भेटावसं न वाटेल तर नवल!
पण ते जरा कठीण आहे कारण आपण देशा-देशात विभगलेलो..
तर निदान बंगळुरातल्या माबोकरांना भेटावं असं सतत वाटायचं.. पण तसा योग आला नाही!
बर्याच दिवसांनी परत तीच ईछा व्यक्त झाली गप्पांच्या पानावर..
मन म्हणालं कुणी दुसर्याने सुरुवात करायची वाट का बघावी??!!
आपणच करुया की सुरुवात!!
ठरले तर मग, की गटग नक्की करायचं!
श्री गणेश!!
मग, कोण कोण येणार??
पटापट नाव नोंदवा!
तुमचे राहण्याचे /सोयीचे ठिकाण, दिवस, वेळ प्रतिसादात सांगा!
धन्नो, मस्तच सुरुवात आहे.
धन्नो, मस्तच सुरुवात आहे. किती छान लिहिल आहेस. मजा करा.
धनु आणि इतर बंगळूरकर मजा करा.
धनु आणि इतर बंगळूरकर मजा करा.
मस्त! मज्जा करा लोक्स!
मस्त! मज्जा करा लोक्स!
धनु , आवडलं मस्त लिहील आहेस
धनु , आवडलं मस्त लिहील आहेस ग. बंगलोरवासी माबोकर , मजा करा
छान लिहिलंय. बंगळूरकर मजा
छान लिहिलंय. बंगळूरकर मजा करा.
अरे काय हे! ३ च लोक रेजीस्ट्र
अरे काय हे!
३ च लोक रेजीस्ट्र झालेत!! करा लवकर नाव नोंदणी!
बघ ना, बाकी सगळ्याजणी
बघ ना, बाकी सगळ्याजणी तुम्हाला मजा कराच्या शुभेच्छा देणार्या देवीच आहेत.
बंगळूरातील जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा.
मीही येणार... मी old airport
मीही येणार...
मी old airport road-challaghatta इथे रहाते.(ईस्त्रोजवळ)
शुभेच्छा गटगसाठी. खूप मज्जा
शुभेच्छा गटगसाठी. खूप मज्जा करा.
मस्त लिहिलयस धन्नो!
मस्त लिहिलयस धन्नो!
अरे वा.. ४ जण झाले! अँकी कुठे
अरे वा.. ४ जण झाले! अँकी कुठे गेला??
अरेवा! बंगळुर गटग! स्थळ काळ
अरेवा! बंगळुर गटग!
स्थळ काळ वेळ- ठ्र्रलं आणि मी बंगळुअरात असले तर यायला आवडेल.
मी उत्तरहल्लीला रहाते.
जयू, नाव नोंदवा की.
जयू, नाव नोंदवा की. सगळ्यांच्या सोईनेच ठरवू.
मी जेपी नगर फेज ३ ला आहे.
मी जेपी नगर फेज ३ ला आहे. बार्बिक्यू नेशनच्या मागे, मिनि फॉरेस्ट जवळ.
वेळेत केली नोंदणी...
maf kara.. lokagrahastaw
maf kara.. lokagrahastaw bhetanyache thikan badalale gele aahe. krupaya nav nondani na karata paraspar yenaryaani nond ghyaavi.