Submitted by दिनेश. on 25 August, 2014 - 03:50
दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452
दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460
दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475
आज या दुबई मॉलमधेच भटकू.. ( दगिन्यांचे फोटो काचेच्या आडून घेतलेत.. )
१)
२) हा आतल्या भागातला कृत्रिम धबधबा
३)
४) दुबईमधे आईस स्केटींग
५)
६)
७)
८)
९) सूक, सूक म्हणतात ते हेच
१०) अप्रतिम गालिचे आणि पेंटींग्ज
११)
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२) खरे मोती ( यांचे पाणीच वेगळे, हे वेगळे सांगावे लागत नाही. )
२३) एवढ्यात कुणाचा साखरपुडा व्हायचाय का ?
२४)
२५)
२६)
२७)
२८)
पुढे चालू..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सह्हिए हा मॉल आणि
सह्हिए हा मॉल आणि फोटोसुद्धा!!!!
तो २७ न. च फोटो आहे ना,
तो २७ न. च फोटो आहे ना, त्यातले मी घेणार.:फिदी: २३, २४, २५ आणी २६ मधले पण हिशेबात आहेत. दिव्यान्ची कलाकुसर मस्त. ईस्लामी राष्ट्रात मुर्त्या, फोटोना बन्दी असते ना? गालिचे जबरी आहेत.
जिप्स्या, तुझी दाद म्हणजे
जिप्स्या, तुझी दाद म्हणजे !!
रश्मी, तसे त्यांच्या धर्मात आहे खरे. अल्लाच काय पण पैगंबरांनी पण कधी आपली तस्वीर करू दिली नाही.
पण अमिरातीत तसली काहिही बंधने नाहीत. तिथले राजघराणे फार पुढारलेले आहे. पुढच्या भागांत आपण बघणार आहोतच.
तिथले पारंपारीक दागिने पण बघणार आहोत आपण... मगच निवड करा बरं.. सध्या हे बाजूला काढून ठेऊ.
मस्तच .........ज्वेलरीईईई
मस्तच .........ज्वेलरीईईई सहिच
मस्तच फोटो . सूक, सूक
मस्तच फोटो .
सूक, सूक म्हणतात ते अनुभवायचं एकदा.
पारंपारीक दागिने बघायला खुप मज्जा येईल.
मस्तच !!
मस्तच !!
मस्त फोटो. नं २ अतिशय आवडला.
मस्त फोटो. नं २ अतिशय आवडला.
नेत्रसुखाची शाही लयलूट !
नेत्रसुखाची शाही लयलूट !
wow.. crazily beautifullll!!!
wow.. crazily beautifullll!!! अर्थातच दागिने
ते पर्ल्स किलिंग दिस्ताहेत.. प्राईस पण किलिंग असेल...
सॉलिड आहेत गालिचे आणि दागिने.
सॉलिड आहेत गालिचे आणि दागिने. पर्ल्स मस्तच. रिंग्ज पण मस्त आहेत.
दिव्यांची तावदाने आणि खरे
दिव्यांची तावदाने आणि खरे मोती - अप्रतिम.
ते मधले परफेक्ट गोल असलेले मोती पण खरेच आहेत का?
मस्त!
मस्त!
दिव्यांची तावदाने आणि खरे
दिव्यांची तावदाने आणि खरे मोती - अप्रतिम. ..... अनुमोदन
खर तर डोळ्याचे पारणे फिटणे म्ह्णजे काय, ते समजते
दिनेशदा पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
आभार... ते गोल मोती बहुतेक
आभार...
ते गोल मोती बहुतेक कल्चर्ड असावेत. पुढच्या भागात मोत्याच्या शिंपल्याचे पण फोटो टाकेन.
किम्मती मात्र विचारू नका
काय एका पेक्षा एक फोटो
काय एका पेक्षा एक फोटो आहेत... व्वा!
अप्रतिम !
अप्रतिम !
सुंदर . कलात्मक गोष्टी माझा
सुंदर . कलात्मक गोष्टी माझा वीक पॉइंट आहे .इथे तर खजिनाच बघायला मिळाला.दागिन्यांचे फोटो तर दोनदोनदा पाहणे चालू आहे. .
सिनी, ग्ल्फमधे मशीनमेड आणि
सिनी, ग्ल्फमधे मशीनमेड आणि हँडमेड असे दोन्ही प्रकारचे दागिने मिळतात. भारतीय कलाकारांच्या हातून घडलेले दागिनेही असतात.