मी केलेला छाकडा - भरतकाम

Submitted by सीमाकाकू on 16 August, 2014 - 23:44

हा मी भरतकाम केलेला चाकडा -

माप - ३२ इंच * ३२ इंच

वापरलेले टाके -
उलटी टीप
काश्मिरी टाका
साखळी टाका

१.

२.

३.

हा अजून एक -

४.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमाताई.दोनही "छाकडा" अप्रतिम सुंदर.रंगसंगती बहारदार.डिझाईन खूपच छान.त्यासाठीचे पेशन्स आणि श्रम दोन्हीची पूर्ण कल्पना आहे.खरंच खूप सुंदर.

सुरेख. दोन्ही आवडले. चक्क मला येणारे टाके आहेत हे सगळे मी म्हणजे शाळेत असतांना शिकले होते.
पण छाकडा म्हणजे काय छोटा टेबलक्लॉथ का?

काय सुरेख आहे हे! काळ्या रंगावरले तर खूपच आवडले.>>>>> +१ खूप सुंदर!
पण छाकडा/ चाकडा म्हणजे काय?