Submitted by अवल on 7 August, 2014 - 06:14
एकटा कृष्णकाही बरा दिसेना, शेवटी राधेला पर्याय नाहीच ना
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकटा कृष्णकाही बरा दिसेना, शेवटी राधेला पर्याय नाहीच ना
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा, काय लिहू ? शब्द नाहीत.
वा, काय लिहू ? शब्द नाहीत.
क मा ल !!!! अवलने ते गोवर्धन
क मा ल !!!!
अवलने ते गोवर्धन पर्वताखाली सगळे गोकुळवासी जमा झालेत (गाईगुरांसकट स्मित ) असं जरी काही क्रोशाचे केलं तरी आश्चर्य वाटणार नाही>>> अक्षरशः खरंय !
असेच उत्तमोत्तम कलाविष्कार घडोत तुमच्या क्रोशाच्या सुईतून.
गंमत म्हणजे एकटा कृष्ण उभा
गंमत म्हणजे एकटा कृष्ण उभा रहात नव्हता, आता राधेच्या सोबत मस्त उभा राहिलाय. << राधेच्या घागर्याचा सपोर्ट मिळाला ना कान्ह्याला :))
हे कल्पनेच्या पलिकडे आहे
वा!!!!!!!!!!!!!!!!!
वा!!!!!!!!!!!!!!!!!
राधेशिवाय कृष्णं उभा राहू
राधेशिवाय कृष्णं उभा राहू शकला नस्ता की नै?
अवल, कसलं गुडुलं दिसतय गं सगळं. राधा खास. ते मुग्धंपणे रंगून जाऊन खांद्यावर मान रेलून उभं-बिभं...
च्च...
अगदिच नाही पण अवांतर(च) -
तू नळीवर आत्ताच बघितलं... त्या राधा ही बावरी गाण्यावर एक बया आयटम डान्स करतेय... ती हावरी दिसतेय... भयंकर प्रकार... दहशत बसावी.
https://www.youtube.com/watch?v=0KGkUGWl_6o
तुझ्या ह्या गोडुल्या राधेनं ती चावरी राधा जरा पुसट केली.
केवळ अप्रतिम!
केवळ अप्रतिम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान, अप्रतिम...
छान, अप्रतिम...
कृष्णाइतकीच राधापण आवडली. फार
कृष्णाइतकीच राधापण आवडली. फार गोड झालीय.
अरे, ....धन्यवाद सर्वांना
अरे, ....धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच... खुप गोड आहे राधा...
मस्तच... खुप गोड आहे राधा...
दंडवत आहेत ग तुला....!!!!
दंडवत आहेत ग तुला....!!!!
सही..
सही..
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages