Submitted by स्नू on 6 August, 2014 - 05:19
खूप वर्षांनी पुन्हा सुरवात केली आहे. या सारखीच आणखी 2 ऋतु दाखवणारी चित्रे काढण्याचा विचार आहे. एक हिरव्या छटेत तर दुसरे गुलाबी आणि जांभळ्या छटेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
धन्यवाद वेल
धन्यवाद वेल
छान आलंय ! आता सुरवात केलीच
छान आलंय !
आता सुरवात केलीच आहे तर थांबायचे नाही.
केशरी-पिवळ्या रंगामुळे ग्लो
केशरी-पिवळ्या रंगामुळे ग्लो आलाय असं वाटतंय कि कलर्सच तसे वापरले आहेत ?
काही असो. मस्त दिसतंय.
Thanks Dinesh da, Arjita..
Thanks Dinesh da, Arjita..:)
मस्त आहे चित्र. आता सुरवात
मस्त आहे चित्र.
आता सुरवात केलीच आहे तर थांबायचे नाही.>>>+१
मस्त.
मस्त.
निष्पर्ण, पण छान आलेय.
निष्पर्ण, पण छान आलेय. उन्हाची तीव्रता जाणवतेय.
कंसराज, माधव, रश्मी खूप आभार
कंसराज, माधव, रश्मी खूप आभार !!
अर्जिता, मी acrylic colors
अर्जिता, मी acrylic colors वापरले आहेत...
झाडाचा बुंधा आणि फांद्यांच्या
झाडाचा बुंधा आणि फांद्यांच्या शेडमधील फ्ररक सुरेख जमलाय .. शुभेच्छा
ऋन्मेऽऽष ... हा फरक चुकुन
ऋन्मेऽऽष ... हा फरक चुकुन जमला आहे... थॅंक्स
सुंदर
सुंदर
Thanks Reeya
Thanks Reeya
शंकर वैद्यांची वाघावरची एक
शंकर वैद्यांची वाघावरची एक कविता आहे, ती आठवली पटकन हे चित्र बघून.
त्यांच्याच तोंडून प्रत्यक्ष ऐकली होती... नेमक्या ओळी आठवत नाहीत पण
पहिल्या ओळीत पिवळ्या वरून काळे पट्टे सरकले असा उल्लेख आहे तर शेवटच्या ओळीत... काळ्यावरून पिवळे पट्टे सरकले.. असे काहीसे आहे.
सुरेखच...
सुरेखच...