Submitted by अवल on 28 July, 2014 - 03:44
फेसबुक वरील एका गृपमधे प्रगत क्रोशा शिकवण्याचे आमंत्रण आले. तिथे असलेल्या सदस्यांना गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कृष्ण विणायला शिकवायचा आहे. त्यासाठी मुळात मला प्रयोग करावा लागला. मागे गणपती आणि जोडीने उंदीरमामा, मोदक बनवले होते. तो अनुभव उपयोगी पडला.
शिकणा-यांना करायला सोपा आणि मिनिएचर कृष्ण करायचा होता. मिनिएचर क्रोशा विणणे हे तसे किचकट आणि कौशल्यपूर्ण काम. छोटा आकार आणि त्यात तपशील भरणे हे तसे अवघड आणि आव्हानात्मक काम.
हा कृष्ण उंचीला पाच इंच आणि रुंदीला दोन इंच आहे. आत कापूस भरला आहे. यात सगळ्यात छोटी आहे बासरी. आणि सगळ्यात अवघड आहे ते पितांबर .
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या मैत्रिणी,
माझ्या मैत्रिणी, विद्यर्थिनींच्या सुचनांमुळेमला खुप मदत झाली हा कृष्ण, बनवताना धन्यवाद मैत्रिणींनो
डबल पोस्ट
डबल पोस्ट
अप्रतीम
अप्रतीम
सुरेख जमलाय
सुरेख जमलाय
मस्तय
मस्तय
छान आहे की.. कपाळाला टिळा/गंध
छान आहे की.. कपाळाला टिळा/गंध नाही का लावले ?
उद्या, तू माझा पुतळा करून
उद्या, तू माझा पुतळा करून मागितला क्रोशामधे तरी कर्शिल बै

महान आहेस.
मस्तच
मस्तच
इन्नु
इन्नु
सही!!!
सही!!!
अप्रतीम......................
अप्रतीम.......................
हा कृष्ण उंचीला पाच इंच आणि
हा कृष्ण उंचीला पाच इंच आणि रुंदीला दोन इंच आहे.>>>> हे लिहिले आहेस त्यामुळेच कळले...
ग्रेट, ग्रेट ....
अप्रतीम
अप्रतीम
अवल ___/\___ तुला अन त्या
अवल ___/\___ तुला अन त्या कृष्णाला पण.
अवले... कितीदा 'दन्डवत' घालु
अवले... कितीदा 'दन्डवत' घालु तुला!! ___/\__ ! तु ग्रेटच हैस.
अग त्या कृष्णाला 'उभा' कसा केलास???/
सुरेख !!!!!!!!!!
सुरेख !!!!!!!!!!
आरती ताई, तुस्सी ग्रेट
आरती ताई, तुस्सी ग्रेट हो.....
धन्यवाद सर्वांना:-) आर्या, अग
धन्यवाद सर्वांना:-)
जोक्स अपार्ट दोन पावलं आणि मागे भींतीला टेकवला , मग राहिला उभा
आर्या, अग बाळकृष्ण नाहीये ना, सो राहिला उभा
ग्रेट!
ग्रेट!
मावले.... दंडवत !!
मावले.... दंडवत !!
सुन्दरच जमलाय, निळा कृष्ण!
सुन्दरच जमलाय, निळा कृष्ण!
जबरदस्त!!
जबरदस्त!!
ग्रेट! इन्ना +१
ग्रेट!
इन्ना +१
खुप सुंदर ! ( अवलच्या
खुप सुंदर !
( अवलच्या कलाकौशल्यात किचकट, अवघड या शब्दांना स्थान नाही बरं ! )
अवल, दंडवतच ग बाय तुला.
अवल, दंडवतच ग बाय तुला.
सख्यारे, अशी साद घातलिस की
सख्यारे, अशी साद घातलिस की जनीला दळायला लागायचा तसा तो तुझ्या हातात आणि मेन्दुत शिरुन काम करतो.उपजत प्रतिभा आणि मग चिकाटी.सलाम तुला.
मस्तच कला.
मस्तच कला.
अवल, ___/\___
अवल, ___/\___
ग्रेट. सुंदर.
ग्रेट. सुंदर.
धन्यवाद सर्वांना. दिनेशदा,
धन्यवाद सर्वांना. दिनेशदा, शोभना
Pages