Submitted by अमित्रजित on 27 June, 2014 - 01:06
शेर सारे(च) मी तुझे वाचू कशाला
वाचले निवडक आणि आली झीट आहे
तू म्हणतोस खरा त्याची गझल निराळी
तो गझलकार एक नंबर चीट आहे
सतत जो घेतो विठ्ठलाचे नाव त्याचे
शेर वाचूनी जनतेस आला वीट आहे
कोण करेल टी़का त्याला कोपर्यात घे
विरोधाला रोज होते मारपीट आहे
व्याख्यान देण्याचे व्यसन लागले तुला जे
डोसक्याला लागलेली हीट आहे
बूच लावावे अता तुझ्या प्रतिभेला कसे
वाचकाचा मोड आता 'डोळे मीट' आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तू म्हणतोस खरा त्याची गझल
तू म्हणतोस खरा त्याची गझल निराळी
तो गझलकार एक नंबर चीट आहे
हाच आवडला. लंबर एक शेर आहे.
(पण चीट म्हणजे काय ते नाय कळले. चीट म्हणजे चीटींग या अर्थी का?)
हो cheat या अर्थाने.
हो cheat या अर्थाने.
(No subject)
(No subject)
(No subject)
जुलाबही थकले होऊन होऊन गझलेचा
जुलाबही थकले होऊन होऊन
गझलेचा जोर काही और आहे
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
गझल गवत रोजचे पाहुन
गझल गवत रोजचे पाहुन वैतागाने
एकदा मारायची फेकुन ती वीट आहे!
एवढ्यात दमलात ? त्यांच्या
एवढ्यात दमलात ?
त्यांच्या चोरलेल्या जमिनी
त्यांचे चोरलेले शेर उर्फ प्रतिशेर
त्यांच्या स्माईलीज
त्यांचे वाद उर्फ शिव्या
त्यांच्या कडबोळ्या, कुरड्या, भुस्कुटे, किस, धपाटे, आंबवण, थालिपीठं, मेतकुटं, रोंबाट, खदाकनं..... असे बरेच बीबी यायचे आहेत !
(No subject)
एवडी मारामारी करुनही वरची गझल
एवडी मारामारी करुनही
वरची गझल स्वीट आहे.....
सणसणीत!!
सणसणीत!!
दोलेपानाव्ले
मस्त्च कडबोळ्या, कुरड्या,
कडबोळ्या, कुरड्या, भुस्कुटे, किस, धपाटे, आंबवण, थालिपीठं, मेतकुटं, रोंबाट, खदाकनं..... असे बरेच बीबी यायचे आहेत !>>>>>>>>.. हे पण भारी.
केद्या...
केद्या...

दोलेपानाव्ले..... मी त्या
दोलेपानाव्ले..... मी त्या माणसाचे नावच समजलो.. आमच्याकडे असतात अशी नावं !
डोलेपान्हावलेस्की...........
डोलेपान्हावलेस्की........... हे एक रशियन नाव आहे..:)
जबरी गझल. दोलेपानावलेस्की
दोलेपानावलेस्की
टचकन डोलेपान्हावलेस्की आलास
टचकन डोलेपान्हावलेस्की
आलास ये उभाकाबस्की
वसकन ओरडलास्की
धपकन पडलास्की
द्या त्यांना, अलामत, बिलामत, काफिया, बाफिया.... आयते घ्या म्हणावं !
कडबोळ्या, कुरड्या, भुस्कुटे,
कडबोळ्या, कुरड्या, भुस्कुटे, किस, धपाटे, आंबवण, थालिपीठं, मेतकुटं, रोंबाट, खदाकनं...<<<
टचकन डोलेपान्हावलेस्की
आलास ये उभाकाबस्की
वसकन ओरडलास्की
धपकन पडलास्की<<<<
असो
एकनंबर चीट आणि डोळे मीट ह्या द्विपदी आवडल्या
हझल फझल काय करायचेते करा पण आकृतीबंधाची मजा घालवू नका तो नीट पाळाल तर आपल्या रचना अधिक खुलून येतील
धन्यवाद
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/49662
नएकु>>>रिक्षा काय फिरवताय!
नएकु>>>रिक्षा काय फिरवताय!
एका मागोमाग फॉक्कन गझला
एका मागोमाग फॉक्कन गझला टाकायला किती कायमचुर्ण घ्यावे लागत असेल.
(No subject)