प्रोफेसर सतीश देवपूरकरांचे वेचक शेर

Submitted by profspd on 25 June, 2014 - 11:13

गेलेल्या आयुष्याने पाडल्या सुरकुत्या इतक्या......
उरलेल्या आयुष्याला चेहरा राहिला नाही!

.................प्रा.सतीश देवपूरकर

धाग्याचे नाव लोकाग्रहास्तव बदलले आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोफेसर तुमचे एकुण एक शेर उत्तम आहेत

अशीच आपली आणि गझलेची प्रगती होवो हीच इश्वरचरणी प्रार्थना

धन्यवाद परंतु जे चांगले आहे त्याला चांगलेच बोलावे
उठसुठ नसलेल्या अकलेचे ज्ञान पाजळु नये विचारांचेजंत

Pages