प्रोफेसर सतीश देवपूरकरांचे वेचक शेर

Submitted by profspd on 25 June, 2014 - 11:13

गेलेल्या आयुष्याने पाडल्या सुरकुत्या इतक्या......
उरलेल्या आयुष्याला चेहरा राहिला नाही!

.................प्रा.सतीश देवपूरकर

धाग्याचे नाव लोकाग्रहास्तव बदलले आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अदिति | 28 June, 2014 - 22:42 नवीन

सगळे शेर/गझलस्/कविता/वॉटेवेर ईथेच लिहाना प्लिज. वेगवेगळा धागा ओपन करण्यापेक्ष्या.
<<<

वेडाबाई कुठली

प्रत्येक राजकारण्यालाही एकच धागा मिळावा. प्रत्येक पाककृती, निसर्गगप्पा, चहाटळक्या, छायाचित्रे, प्रवासवर्णने, लेखनस्पर्धा ह्यांनाही एकेकच धागा मिळावा.

प्रत्येकाने ड्यु आय डी ही एकच काढावा.

मला रश्मी नऊवारी नेसून इशारे वगैरे करत नाचत सुटल्या आहेत असे दृष्य डोळ्यासमोर आले. दिवा घ्या
<<
मला रश्मी यांचा जुना आयडी आठवला, अन त्या आयडीचे नृत्य वगैरे डोळ्यासमोर येऊन हादरलो!
: दिव्यांचे दुकान :

रसप यांनी नक्की कुणाला धन्यवाद दिले आहेत ठावूक नाही तरी पण धन्यवाद दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.

महाभारताचेच गझलेत रुपांतर करा ना प्लीज >>> येस मलाही तसेच वाटते.

सर,
मानली तर ही टिंगल आहे आणि मानली तर संधी. सोप्याश्या वृत्तात सात दिवसात महाभारत लिहून काढायचे. बरे होईल. अप्रतिम होईल किंवा फक्त लिहून होईल. पाहू ना नंतर. सात दिवस महाभारतास अर्पण करा. अभ्यासही होईल.
विनंती म्हणून विचार करा.

- हबा

का म्हून व्यासांची सुपारी देऊन र्‍हाय्ले ? हसून हसून गडबडा लोळण>>>> सात दिवसांच्या शांततेची लालुच म्हणून!!

ता.क. मी या धाग्यावर हसायचे नाही असे ठरवले आहे, तेव्हा कमी जोक्स मारा हो लोक्स

Pages