Submitted by निशा राकेश गायकवाड on 5 June, 2014 - 08:41
काही वयक्तिक कारणास्तव लेखन अप्रकाशित करत आहे
काही वयक्तिक कारणास्तव लेखन अप्रकाशित करत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिहा असेच लवकर.. चांगली लिंक
लिहा असेच लवकर.. चांगली लिंक लागलीय.
चांगलं लिहितेयस. keep
चांगलं लिहितेयस. keep writing.
धन्यवाद अनघा आणि वेल, वेल
धन्यवाद अनघा आणि वेल,
वेल तुझ्या आधुनिक सीतेचे सर्वच्या सर्व भाग काल एकदम वाचले प्लीज लौकर टाक तुझा पुढील भाग जास्त उत्सुकता नको ग तानुस ....
चांगलं
चांगलं लिहिताय.
पहिल्याभागापासून इंटरेस्टींग आहे.
लिहित रहा.
मी पण न राहून वाचुन काढले
मी पण न राहून वाचुन काढले सगळे भाग
प्लिज आता लवकर लिहा
एक मात्र कौतुकाने म्हणावसं वाटतय की आधीच्या धाग्यांवर प्रतिसाद आले नाहीत म्हणून तुम्ही नाराज होऊन लिखाण थांबवलं नाही
कीप इट अप
छान लिहीते आहेस प्रीती.
छान लिहीते आहेस प्रीती. आवडतं आहे वाचायला.
प्रीती ताई: मी सर्व भाग
प्रीती ताई: मी सर्व भाग वाचले. मस्त् आणि सुरस होत चालली आहे कथा.
पु.ले.शु.
छान लिहिताय
छान लिहिताय
(No subject)
पहिल्या भागापासून वाचतिये छान
पहिल्या भागापासून वाचतिये
छान आहे.
साती , रिया , मेहना, बंडू ,
साती , रिया , मेहना, बंडू , मृनिश, विज्ञानदास , सीमा माझी कथा वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि विज्ञानदास तुम्हाला स्पेशल thanx ...........
wel-come म्हणायची संधी आम्ही
wel-come म्हणायची संधी आम्ही सोडत नसतो...
धन्यवाद्,आभार...
आता बाकीचे वाचकही(आम्ही प्रतिसाद दिलेले सोडून) महत्वाचे आहेत हे लक्ष्यात घेऊन लिखाण करावं लागेल तुम्हाला,... नॅचरल लिहा,असेच आणखी लिहा...
पुलेशु!