अपूर्ण मी तुझ्याविना ....... भाग - ७

Submitted by निशा राकेश गायकवाड on 5 June, 2014 - 08:41

काही वयक्तिक कारणास्तव लेखन अप्रकाशित करत आहे
काही वयक्तिक कारणास्तव लेखन अप्रकाशित करत आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अनघा आणि वेल,

वेल तुझ्या आधुनिक सीतेचे सर्वच्या सर्व भाग काल एकदम वाचले प्लीज लौकर टाक तुझा पुढील भाग जास्त उत्सुकता नको ग तानुस ....

चांगलं लिहिताय.
पहिल्याभागापासून इंटरेस्टींग आहे.

लिहित रहा.

मी पण न राहून वाचुन काढले सगळे भाग Uhoh

प्लिज आता लवकर लिहा Sad

एक मात्र कौतुकाने म्हणावसं वाटतय की आधीच्या धाग्यांवर प्रतिसाद आले नाहीत म्हणून तुम्ही नाराज होऊन लिखाण थांबवलं नाही Happy

कीप इट अप Happy

साती , रिया , मेहना, बंडू , मृनिश, विज्ञानदास , सीमा माझी कथा वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि विज्ञानदास तुम्हाला स्पेशल thanx ...........

wel-come म्हणायची संधी आम्ही सोडत नसतो... Wink
धन्यवाद्,आभार...
आता बाकीचे वाचकही(आम्ही प्रतिसाद दिलेले सोडून) महत्वाचे आहेत हे लक्ष्यात घेऊन लिखाण करावं लागेल तुम्हाला,... Happy नॅचरल लिहा,असेच आणखी लिहा...
पुलेशु!