शेवट

Submitted by समीर चव्हाण on 27 May, 2014 - 04:09

संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देह बीज इच्छेचे की इच्छा देहाचे
कोण अगोदर कोणाला ठाऊक असावे<<< व्वा व्वा

आधाराला धरून मग आधार बनावे
मोठे काही सांगतात ते ऐकत जावे<<< मस्त

वागवून दिवसाचे ओझे शिणून जातो
रात्रीच्या ओच्यात तोंड खुपसून रहावे<<< व्वा

शेवट झाला कधीच नाही मनासारखा
असातसा आटोपुन घ्यावा आणि निघावे<<< दुसरी ओळ फार सुरेख आणि बोलकी.

गझल आवडली समीर!

(अवांतर - काही ओळी सरळ, प्रवाही मात्र वाटल्या नाहीत. उदा: 'शेवट झाला कधीच नाही मनासारखा')

धन्यवाद.
प्रवाहीपणा बद्दल बरोबर आहे तुझे.
लिहिल्यानंतरची एक्साइटमेंट अशीच असते, काही दिसत नाही.
असो, बदल केला आहे.

समीर

सोडशील तू, दु:ख तुझे सोडेल तुला का
ह्या टप्प्याहुन परतायाचे चिन्ह नसावे

चालायाची इच्छा थोडी देह चालवी
कोण चालवी इच्छेला कोणास कळावे

वा ! मस्त .