Nikon D-३२०० विकायचाय

Submitted by अमोल सूर्यवंशी on 21 May, 2014 - 01:32

हेल्लो मायबोलीकर,

मला माझा Nikon D ३२०० विकायचाय. सर्व माहिती खालील प्रमाणे:

माझा Nikon D ३२०० एकदम चांगल्या condition मध्ये आहे. १ वर्ष वापरलेला आहे.

किंमत: २५०००/-

सर्व accessories आहेत. मी माझी advertise Quickr website वरती पोस्ट केली आहे

http://kalyan.quikr.com/Mumbai-Nikon-D3200-for-Sale-W0QQAdIdZ168429874

जर कोणीही intreasted असाल तर मला कॉल करू शकता : ९५९४९६५७५२

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे माझा सध्या वापरूनच होत नाहीये. सोमवार ते शुक्रवार ऑफिस मध्ये अस्तो. सो खूप कमी वेळ भेटतो वापरायला.

अमोल सर ,आपली किंमत थोडी जास्त वाटतेय,, नवीन क्यामेरा २७००० मिळतोय
आणि आपण एक वर्ष वापरलेल्या कयाम चे फक्त २ हजार कमी करताय
नका न अशे वागू