लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 18 April, 2014 - 11:24

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच झालाय वाढदिवस.
वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा!

झरबेरा, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद!

सुंदर साजरा केलात वाढदिवस!

किती स्वच्छ आणि नीटनेटकी व्यवस्था आहे! कुत्र्यांच्या जेवणाच्यावेळच्या शिस्तीचं वाचून मजा वाटली.

>>यामध्ये तिथल्या कुत्र्यांना, मांजरींना, तिथे आलेल्या पिल्लांना, कावळ्यांना जेवण द्यायचे होते, एका वेळेचे.
एकूण पक्षांमधे स्पेसिफिकली कावळ्यांना का द्यायचं अस्तं?

Belated Happy Birthday!

झरबेरा, मानलं ग तुला!

झरबेरा
माझ्या मुलाला असे पाळणाघर / इस्पितळ / IDA सारखे करायची तीव्र इच्छा आहे...स्वप्न आहे
फारच मस्त आहे

खूप मस्त झरबेरा. तुला वादिच्या उशीराने शुभेच्छा Happy

या हॉस्पिटलवर शांता शेळकेंनी एक छोटासा पण सुरेख लेख लिहिला आहे.

धन्यवाद सगळ्यांना! Happy

एकूण पक्षांमधे स्पेसिफिकली कावळ्यांना का द्यायचं अस्तं?

तिथे कावळेच होते जास्त, इतर पक्षी फारच कमी होते. देवनारचा एरिया आहे तो कत्तलखान्या जवळचा.

माझ्या मुलाला असे पाळणाघर / इस्पितळ / IDA सारखे करायची तीव्र इच्छा आहे...स्वप्न आहे
माझेही तेच स्वप्न आहे पण सुरवात तिथे जाऊन वॉलेंटिअरिंग करुन करणारे.

ओ एम जी.. झरबेरा.. नवीन दुनिया दाखविल्याबद्दल धन्स गं..

किती छान पद्धतीने वा दि साजरा केलास.तुझी पॉझिटिव अ‍ॅटिट्यूड खूप आवडली Happy

ऐशू, एकदम हटके साजरा केलास वाढदिवस! आणि या संस्थेबद्दल मस्त माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद! Happy

खूप मस्त झरबेरा. तुला वादिच्या उशीराने शुभेच्छा
मस्त माहिती आणि वाढदिवस साजरा करायची कल्पनाही आवडली.
तुझी पॉझिटिव अ‍ॅटिट्यूड खूप आवडली >> + १००००

खूप छान साजरा केलास वाढदिवस.
तुझं संवेदनाशील मन असंच राहूदेत Happy शाणी पोग्गी. Happy

ऐशु, सगळ्यात पहिले वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा!!!!!!
वा दि साजरा करायची तुझी किती छान पद्धत आहे, मला फार फार आवडली.
तुझे स्वप्न लवकरच पुर्ण होईल!!!!!!!!

Pages