Submitted by जर्बेरा on 18 April, 2014 - 11:24
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
सहीच झालाय
सहीच झालाय वाढदिवस.
वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा!
सहीच झालाय वाढदिवस +१
सहीच झालाय वाढदिवस +१
मस्तच. शुभेच्छा.
मस्तच. शुभेच्छा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!! हॅपी बर्थडे
मस्त!! हॅपी बर्थडे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा मस्तच. वादिहाशु.
अरे वा मस्तच. वादिहाशु. तुमच्या रॉबीन आणि तिच्या भावाचा फोटो पण टाका.
मस्त माहिती आणि वाढदिवस साजरा
मस्त माहिती आणि वाढदिवस साजरा करायची कल्पनाही आवडली.
झरबेरा, वाढदिवसाच्या शुभेच्छा
झरबेरा, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद!
सुंदर साजरा केलात वाढदिवस!
किती स्वच्छ आणि नीटनेटकी व्यवस्था आहे! कुत्र्यांच्या जेवणाच्यावेळच्या शिस्तीचं वाचून मजा वाटली.
>>यामध्ये तिथल्या कुत्र्यांना, मांजरींना, तिथे आलेल्या पिल्लांना, कावळ्यांना जेवण द्यायचे होते, एका वेळेचे.
एकूण पक्षांमधे स्पेसिफिकली कावळ्यांना का द्यायचं अस्तं?
Belated Happy
Belated Happy Birthday!
झरबेरा, मानलं ग तुला!
वॉव...आहेस खरी! फोटो खूप छान
वॉव...आहेस खरी!
फोटो खूप छान आणि सगळी माहिती खूप इन्ट्रेस्टिन्ग!
फार मस्त !! जेवल्यानंतर काय
फार मस्त !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जेवल्यानंतर काय मस्त पहुडली आहेत मंडळी..
झरबेरा माझ्या मुलाला असे
झरबेरा
माझ्या मुलाला असे पाळणाघर / इस्पितळ / IDA सारखे करायची तीव्र इच्छा आहे...स्वप्न आहे
फारच मस्त आहे
खूपच छान झालाय वाढदिवस
खूपच छान झालाय वाढदिवस
शुभेच्छा.
खूप मस्त झरबेरा. तुला
खूप मस्त झरबेरा. तुला वादिच्या उशीराने शुभेच्छा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या हॉस्पिटलवर शांता शेळकेंनी एक छोटासा पण सुरेख लेख लिहिला आहे.
छानच झाला ग वाढदिवस.
छानच झाला ग वाढदिवस.
मस्तच गं झरबेरा! वाढदिवसाच्या
मस्तच गं झरबेरा! वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
धन्यवाद सगळ्यांना! एकूण
धन्यवाद सगळ्यांना!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकूण पक्षांमधे स्पेसिफिकली कावळ्यांना का द्यायचं अस्तं?
तिथे कावळेच होते जास्त, इतर पक्षी फारच कमी होते. देवनारचा एरिया आहे तो कत्तलखान्या जवळचा.
माझ्या मुलाला असे पाळणाघर / इस्पितळ / IDA सारखे करायची तीव्र इच्छा आहे...स्वप्न आहे
माझेही तेच स्वप्न आहे पण सुरवात तिथे जाऊन वॉलेंटिअरिंग करुन करणारे.
खूप मस्त झरबेरा.
खूप मस्त झरबेरा.
भारी. वाढदिवसानिमित्त
भारी. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा तुला.
उत्तम लेख आणि उपक्रम. मी
उत्तम लेख आणि उपक्रम. मी पण देणगी देइन.
ओ एम जी.. झरबेरा.. नवीन
ओ एम जी.. झरबेरा.. नवीन दुनिया दाखविल्याबद्दल धन्स गं..
किती छान पद्धतीने वा दि साजरा केलास.तुझी पॉझिटिव अॅटिट्यूड खूप आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऐशु, ___/\___
ऐशु, ___/\___![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऐशू, एकदम हटके साजरा केलास
ऐशू, एकदम हटके साजरा केलास वाढदिवस! आणि या संस्थेबद्दल मस्त माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप मस्त झरबेरा. तुला
खूप मस्त झरबेरा. तुला वादिच्या उशीराने शुभेच्छा
मस्त माहिती आणि वाढदिवस साजरा करायची कल्पनाही आवडली.
तुझी पॉझिटिव अॅटिट्यूड खूप आवडली >> + १००००
मस्त.. वाढदिवसाच्या उशीराने
मस्त..
वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा!
छान कल्पना वाढदिवस साजरा
छान कल्पना वाढदिवस साजरा करायची. फोटो आणि माहितीही मस्तच.
बीलेटेड शुभेच्छा
अरे वा. छानच. फोटो आवडले
अरे वा. छानच. फोटो आवडले कुकुचे.
खूप छान साजरा केलास
खूप छान साजरा केलास वाढदिवस.
शाणी पोग्गी. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझं संवेदनाशील मन असंच राहूदेत
वाढदिवस खूपच छान पार पाडलास.
वाढदिवस खूपच छान पार पाडलास. वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची प्रगल्भता तुझ्यात आहे. यशस्वी हो.
ऐशु, सगळ्यात पहिले
ऐशु, सगळ्यात पहिले वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा!!!!!!
वा दि साजरा करायची तुझी किती छान पद्धत आहे, मला फार फार आवडली.
तुझे स्वप्न लवकरच पुर्ण होईल!!!!!!!!
मस्त आहे हे सगळे..
मस्त आहे हे सगळे.. वाढदिवसाच्या शुभेच्छा
Pages