पिकासा चाचणी
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
17
मस्त. निळं आकाश भारी दिसतंय
मस्त. निळं आकाश भारी दिसतंय त्या फुलांच्या बॅकग्राऊंडवर.
मस्त दिसताहेत फुलं!
मस्त दिसताहेत फुलं!
मस्त फुलं !
मस्त फुलं !
चाचणीत पिकासा पास
चाचणीत पिकासा पास झालं.
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्तं फोटो.
खूप छान आले आहेत फोटो.
खूप छान आले आहेत फोटो. आकाशाची निळाई पण सुंदर दिसते आहे बॅकग्राऊंडला.
तिन्ही फोटो सुंदर आहेत. पहिला
तिन्ही फोटो सुंदर आहेत. पहिला जरा जास्तं आवडला.
मस्त! मला दुसरा आणी तिसरा
मस्त! मला दुसरा आणी तिसरा जास्ती आवडला.
मस्त!
मस्त!
मला पहिला आणि दुसरा खूप
मला पहिला आणि दुसरा खूप आवडला.
पिकासात नक्की काय केलंस?
पिकासाद्वारे फोटो अपलोड होतात
पिकासाद्वारे फोटो अपलोड होतात का इथे ते बघत होतो.
क्युटच आणि निळ्या आकाशाची
क्युटच आणि निळ्या आकाशाची background पण मोहक.
मस्तच. पहिला फोटो अ फ ला तु
मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला फोटो अ फ ला तु न आलाय.
क्लास फोटो आहेत. तिसर्या
क्लास फोटो आहेत. तिसर्या फोटोतल्यासारखा फोटो कॅलेंडरवर पाहिला आहे. याचा अर्थ तो अन्य कोठून घेतला आहे असे सुचवत नसून कॅलेंडरवर छापायच्या दर्जाचा आहे असे म्हणायचे आहे.
बी नाही. अगदि a1.मस्त मस्त
बी नाही. अगदि a1.मस्त मस्त
मस्त!
मस्त!
छानच फोटो. बी, पिकासातच
छानच फोटो. बी, पिकासातच थोडेसे एडीट करून बघ. ( ऑटो कॉन्ट्रास्ट वगैरे. ) आणखी खुलून दिसतील. मूळ फोटो मात्र वेगळा जपून ठेव.
सगळे फोटो मस्त आले आहेत.
सगळे फोटो मस्त आले आहेत.