Submitted by धानी१ on 10 April, 2014 - 02:56
नमस्कार वाचकहो,
मला इयत्ता नववीत (higher marathi) असताना एक धडा होता. स्मशानतील सोने लेखक अण्णाभाउ साठे.
अत्यन्त प्रभावि लेखनाचा नमुना. त्या धद्यातील प्रसान्ग अजुनही मी विसरू शाकले नहिये, मे याच पुस्तकच्याशोधात आहे. कुणी सन्गू शकेल का पुण्यात कुथे मिळेल.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
भीमा चा धडा होता ९ वी च्या
भीमा चा धडा होता ९ वी च्या पुस्तकात...स्मशानातील सोने........मला ही हवय हे बूक
http://www.bookganga.com/eBoo
http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5158516087057265558
अरे वा !!! खुप सुंदर धड्याची
अरे वा !!! खुप सुंदर धड्याची आठवण करुन दिलीत . Thanks चिमुरी
होय ग अनिश्का भीमच तो. काइ
होय ग अनिश्का भीमच तो. काइ छान वर्णन होत ना त्यात.
चिमुरी लिन्क बद्दल धन्यवाद पण मी आधीच बघीतले होते. out of stock आहे.
आज अप्पा बळवन्त चौकजपिन्जून काढान्याच्या विचारत आहे.
http://www.pustakjatra.com/
http://www.pustakjatra.com/ इथे बघ
मेल कर त्यांना... असेल तर नक्की मिळेल.
माझ्याकडे ९वीचं पुस्तक आहे
माझ्याकडे ९वीचं पुस्तक आहे आणि त्यात तो धडा आहे. कोणाला हवं असेल तर स्कॅन करुन देऊ शकते
मस्त इथे देता यीएल का स्कअॅन
मस्त इथे देता यीएल का स्कअॅन करुन??
मला दे ....रिया
मला दे ....रिया
audio books aahet kaa?
audio books aahet kaa?
बघते मैत्रिणींनो आणि
बघते मैत्रिणींनो आणि कळवते.
पण तो एकच धडा होता. खरी गोष्ट तेवढीच आहे का?
१२ वीच्या मराठी बुक मधे
१२ वीच्या मराठी बुक मधे कलिंगड नावाचा धडा होता....आजही तो माझा पाठ आहे.....मला खुप खुपच आवडायचा तो धडा
माझ्याकडे पण अजून आहे ९ वी चे
माझ्याकडे पण अजून आहे ९ वी चे पुस्तक..
आणि १२ वीचे पण.. कलिंगड खूप छान होता धडा.. मला मराठी नव्ह्तं १०वी नंतर पण वाचायची आवड खूप होती म्हणून मुद्दाम ११/१२ वी ची पुस्तके संग्रही ठेवली होती.
माझ्याकडे १२वीचे पुस्तकंही
माझ्याकडे १२वीचे पुस्तकंही आहे
अनू सेम हिअर
आणि त्या धड्यावर आधारातील एक छोटासा एपिसोड पण सादर झालेला मागे दुरदर्शन वर
मला कलिंगड म्हणलं की तो धडा आणि एपिसोड आठवतो
आणि कोणी मुलं दत्तक घेतलं की तो धडा आणि कलिंगड आठवतं
लाल चिखल पण आठवत असेलच
लाल चिखल पण आठवत असेलच तुम्हाला
या धाग्यावर अवांतर होतय
सॉरी
लाल चिखल पण होता, पण लेखक
लाल चिखल पण होता, पण लेखक आठवत नाहियेत, सांगा ना प्लीज
धड्यांची चर्चा इथे करूया:
धड्यांची चर्चा इथे करूया:
http://www.maayboli.com/node/48468
हो.. मला आठवतोय लाल चिखल..
हो.. मला आठवतोय लाल चिखल..
'कलिंगड' ही कथा गौरी देशपांडे
'कलिंगड' ही कथा गौरी देशपांडे ह्यांच्या 'आहे हे असं आहे' ह्या कथासंग्रहात आहे आणि ते पुस्तक उपलब्ध आहे
रिया मलाही चालेल स्कन कोपी
रिया मलाही चालेल स्कन कोपी ग. मस्त मस्त. आधिच धन्यावाद देते तुला
रिया जी आणि चैत्र गंधाची मला
रिया जी आणि चैत्र गंधाची मला पण ती नववी ते बारावी ची पुस्तक स्कॅन करून द्याल का प्लीज. खूप आभारी राहीन.
रिया जी आणि चैत्र गंधाजी मला
रिया जी आणि चैत्र गंधाजी मला पण ती नववी ते बारावी ची पुस्तक स्कॅन करून द्याल का प्लीज. खूप आभारी राहीन.
रिया जी आणि चैत्र गंधाची मला
रिया जी आणि चैत्र गंधाची मला पण ती नववी ते बारावी ची पुस्तक स्कॅन करून द्याल का प्लीज. >>>>>>>>> मलासुद्दा हवी आहेत.
' रेडिओची गोष्ट ' नावाची कथा कुठल्या पुस्तकात होती? अकरावीच्या की बारावीच्या? एका पार्टीत नौदलाचा अधिकारी असलेला नायक रेडिओवरचा सन्देश इतरान्ना सान्गतो. त्याच्या प्रेयसीला मात्र सिनेमाची गाणी ऐकायची म्हणून ती त्याला स्टेशन बदलायला सान्गते अशी कथा होती.
' रेडिओची गोष्ट ' नावाची कथा
' रेडिओची गोष्ट ' नावाची कथा कुठल्या पुस्तकात होती? अकरावीच्या की बारावीच्या? एका पार्टीत नौदलाचा अधिकारी असलेला नायक रेडिओवरचा सन्देश इतरान्ना सान्गतो. त्याच्या प्रेयसीला मात्र सिनेमाची गाणी ऐकायची म्हणून ती त्याला स्टेशन बदलायला सान्गते अशी कथा होती.
११वि
स्मशानातील सोन.. हा माझ्या
स्मशानातील सोन.. हा माझ्या अत्यंत आवडीचा धडा. याच गोष्टीची एक मराठी डॉक्युमेंट्री आहे त्यात प्रवीण तरडे ने भीमा ची भूमिका केली होती.
रेडिओची गोष्ट नववीच्या
रेडिओची गोष्ट नववीच्या पुस्तकात होती.
स्मशानातील सोनं... -आण्णा भाऊ
स्मशानातील सोनं... -आण्णा भाऊ साठे.
https://www.facebook.com/notes/rahul-ramesh-ingale/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0...
धन्स वावे.
धन्स वावे.