Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 6 February, 2014 - 03:49
हे "व्हॅलेंटाईन डे" स्पेशल जॅकेट ! दोन खिसे सुद्धा आहेत हं
ही मागची बाजू
हा क्लोज-अप
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!!!!
मस्त!!!!
एकदम क्लास.. रंग काय मस्त
एकदम क्लास.. रंग काय मस्त आहे..
अप्रतिम ... मला पाहिजे ते
अप्रतिम ... मला पाहिजे ते ,......
व्वा. सह्हीच. खुप सुंदर
व्वा. सह्हीच. खुप सुंदर दिसतोय.
सुपर्ब!! काय फिनिशिंग आहे गं,
सुपर्ब!! काय फिनिशिंग आहे गं, झक्कास.
व्वा! मस्तच झालेय
व्वा! मस्तच झालेय
अप्रतिम.....................
अप्रतिम.....................
मस्त्..
मस्त्..
अतिशय सुंदर! जमल्यास ह्याचा
अतिशय सुंदर!
जमल्यास ह्याचा पॅटर्न दे ना.
व्वा !!! खूपच सुंदर
व्वा !!! खूपच सुंदर
व्वा! सुरेख आहे!
व्वा! सुरेख आहे!
खूप सुंदर!! रंगसंगती फार
खूप सुंदर!! रंगसंगती फार सुरेख आहे आणि सुबकपणा तर काय! अप्रतिम!!
रंग आणि डिझाईन दोन्हीही
रंग आणि डिझाईन दोन्हीही अप्रतिम
वॉव! मस्तच झालयं... मला
वॉव! मस्तच झालयं... मला पाहिजे!!
खूप छान.. खिसे तिरके असले
खूप छान.. खिसे तिरके असले असते तर अजून चांगल कम्फर्ट वाटले असतं..
टायटल वाचून हार्ट शेप्ड जॅकेट
टायटल वाचून हार्ट शेप्ड जॅकेट असेल असं वाटलं
छान झालं आहे.
मस्त झालय. मीपण बदाम शोधत
मस्त झालय. मीपण बदाम शोधत राहिले.
एकदम झ्याक ...
एकदम झ्याक ...
तहे दिल से शुक्रिया दिल
तहे दिल से शुक्रिया

दिल ढूंढनेवालो......सहानुभूती आहे
नलिनी.....हा घे पॅटर्न.
७५ टाके घाला.
पहिली सुई - २ टाके सरळ, दोनाचा १, (३ टाके सरळ, आत दोरा घेऊन १ साधा, आत दोरा घेऊन ३ साधे, आत दोरा घेऊन उलटा तीनाचा एक), कंसातला पॅटर्न शेवटपर्यंत. शेवटचे ११ टाके असे विणायचे. ३ सरळ, आत दोरा घेऊन १ सरळ, आत दोरा घेऊन ३ सरळ, दोनाचा एक, २ सरळ.
दुसरी सुई - सगळे टाके उलटे विणायचे.
मस्त मस्त!
मस्त मस्त!
क्युट.
क्युट.
सुंदर !!
सुंदर !!
कित्ती मस्त!! कामात प्रचंड
कित्ती मस्त!! कामात प्रचंड सफाई आहे.
मनापासून धन्यवाद लोक्स
मनापासून धन्यवाद लोक्स
सहिये रंगसंगती पण सुरेख
सहिये
रंगसंगती पण सुरेख
छान ! प्ॅाटर्न दिल्याबद्ल
छान ! प्ॅाटर्न दिल्याबद्ल धन्यवाद
क्रुपया अशाच वेगवेगळय सोप्या पॅटर्न्स येथे टाकाव्या ही विनंती
अतिशय सुरेख रंग मस्त दिसतय
अतिशय सुरेख रंग
मस्त दिसतय जॅकेट
मस्त!
मस्त!
अप्रतिम झालाय जाकीट .
अप्रतिम झालाय जाकीट .
mast distay .....
mast distay .....
Pages