प्रजासत्ताक दिन परेड - क्षणचित्रे

Submitted by जिप्सी on 29 January, 2014 - 09:43

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्स्त फोटो जिप्सी!!
प्रचि ६ पासून पुढे सगळ्यांची कवायत आणि चित्ररथ मी रोज बघत होते, इथे त्यांचं अंतिम रूप बघताना फारच मस्त वाटलं. त्या ढोल पथकातल्या सगळ्या मुली रोजच इतकं बेभान होऊन वाजवायच्या की आपणही जाऊन सामील व्हावं असं वाटत होतं रोजच Happy

वेका +१ .. मायबोली च्या स्क्रीनवर बघणार्‍याच्या उजवीकडे एक ग्रे व्हर्टिकल लाईन असते .. फोटो ( विड्थ) त्या लाइनपेक्षा मोठी असेल तर त्या अ‍ॅड्स फारच अ‍ॅनॉइंगली बॉदर करतात ..>>> मलाही आशियाना हाऊसिंगची जाहिरात दिसतेय आणि पेजबरोबर स्क्रोल होतेय, जी फोटोचा अर्धा भाग खाऊन टाकतेय Sad

नेहेमीप्रमाणेच मस्त फोटो, अनेकानेक धन्यवाद Happy

ही अशी मिरवणूक मुंबईत दरवर्षीच असते का? कधी चालू झाली?

अन्द हेरे चोमेस ग्य्प्सि.
येतय कारे वाचता? नाही Uhoh

बरय तर हे वाच - And here comes gypsi. Wink
मस्त फोटो.

फारच सुंदर फोटो आहेत!
सैनिकांचे फोटो बघतांना कृतज्ञ भाव आपोआपच मनांत येतात!

मरीन ड्राईव्ह वरची ही परेड प्रत्येक वर्षी असते का की यंदाच सुरु झाली आहे? फेसबुकवर पण काही मित्रांनी फोटो शेयर केले आहेत.

ओ वॉव, दिल्लीच्या त्याच त्याच झाँकीज पेक्षा अगदी वेगळ्या पाहायला मिळाल्या..

खूप छान आलेत फोटोज ( तुझ्या फोटोज चं इतक्या साध्या शब्दांत वर्णन केलंय, पण भाव समजून घे रे Lol )

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

अनेक वर्षे मुंबईतले संचलन शिवाजी पार्कला होत असे. या वर्षी ते मरीन ड्राइव्हला झाले.>>>>होय. आणि विविध विषयांवरचे चित्ररथ हे या वर्षीचे खास आकर्षण होते.

IE मध्ये त्या जाहिराती त्रास नाही देत. Wink

Pages