Submitted by जिप्सी on 29 January, 2014 - 09:43
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
जिप्सी, छान आहेत फोटोस. एक
जिप्सी, छान आहेत फोटोस. एक संपादन करणार का? जर ही प्र.चि. २०१४ च्या प्रजासत्ताक दिनाची असतील, तर तो ६५ वा प्रजासत्ताक दिन होता, वर ६४ वा लिहिलय. ते बदलाल का?
धन्यवाद फेरफटका. बदल केला
धन्यवाद फेरफटका. बदल केला आहे.
छान फोटोग्राप्स आहेत
छान फोटोग्राप्स आहेत
मस्त आलेत
मस्त आलेत
मस्त फोटोज आहेत.
मस्त फोटोज आहेत.
प्रजासत्ताक दिनाची चित्रमय
प्रजासत्ताक दिनाची चित्रमय सफर आवडली.
सगळे फोटो मस्त. चित्र २९ मधले
सगळे फोटो मस्त. चित्र २९ मधले मुलगे ठरलेल्या स्टेपप्रमाणे त्यांच्या डावीकडे बघताहेत, तर मुलीने जिप्सीसाठी खास पोझ दिलीय.
सुंदर फोटो! २९ मधल्या
सुंदर फोटो!
२९ मधल्या कोळीणबाई फार गोड आहेत!
मलखांब प्रात्यक्षिकाचा फोटो भारी!
फोटोज मस्तच !
फोटोज मस्तच !
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
मस्त मस्त मस्त !
मस्त मस्त मस्त !
छान आहेत सगळेच फोटोज. मला हे
छान आहेत सगळेच फोटोज.
मला हे फोटो पाहताना कायम ANEGELS FALL ची एक जाहिरात सतत उजवीकडे दिसतेय. त्यावर फक्त प्ले नाव हा पर्याय आहे त्यामुळे बंद कशी करायची त्याचाही पत्ता नाही...आणि ती सतत पेज स्र्कोलबरोबर फिरत असल्यामुळे #feeling annoyed
जिप्सी ग्रेट जॉब
मस्त फोटोज...
मस्त फोटोज...
जिप्सी.... थक्क झालो तुझ्या
जिप्सी....
थक्क झालो तुझ्या फोटोंच्या करामती पाहून.....तब्बल ४९ म्हणजे प्रत्यक्षात तर ५० पेक्षाही फोटो जास्त काढले असणार....आणि परत ते इथे देण्याचीही दगदग करायची. प्रजासत्ताक दिनानिमित्य अशा फोटोंचा भरघोस खजिना उलगडला आहे, तो पाहताना मन भारावले असेच म्हणतो.
सॉलिड मस्त आहेत फोटो. शेअर
सॉलिड मस्त आहेत फोटो. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
वा मस्त.
वा मस्त.
तूझ्या या फोटोतून तो ताल आणि
तूझ्या या फोटोतून तो ताल आणि सूर ऐकू आले.
खुपच छान फोटो.
खुपच छान फोटो.
मस्त फोटो .. मृ +१ वेका +१ ..
मस्त फोटो ..
मृ +१
वेका +१ .. मायबोली च्या स्क्रीनवर बघणार्याच्या उजवीकडे एक ग्रे व्हर्टिकल लाईन असते .. फोटो ( विड्थ) त्या लाइनपेक्षा मोठी असेल तर त्या अॅड्स फारच अॅनॉइंगली बॉदर करतात ..
वा.. मस्त फोटोज
वा.. मस्त फोटोज
अतिशय सुंदर फोटो. एकदम कलरफुल
अतिशय सुंदर फोटो. एकदम कलरफुल आहेत.
वा मस्त आहेत सगळेच फोटो !
वा मस्त आहेत सगळेच फोटो !
जबराट आहेत फोटो.
जबराट आहेत फोटो.
मस्त फोटो
मस्त फोटो
ग्रेट जॉब जिप्सी एकदम कलरफूल
ग्रेट जॉब जिप्सी
एकदम कलरफूल फोटोज
लै खास रे भाऊ ..........
लै खास रे भाऊ ..........
अप्रतिम प्रतिमा.
अप्रतिम प्रतिमा.
छान किती दिसतो...?
छान किती दिसतो...? शुभ्रचौकोन.....
(कृपया हे वाक्य "छान किती दिसते..... फुलपाखरू" या चालीवर वाचावे )
अरेव्वा, आता दिसायला लागले की फोटु वा व्वा व्वा, काय चमत्कार केलास रे जिप्स्या? धन्यवाद.
(२९ क्रमांकाच्या फोटोतिल दृष्य कुठल्यातरी पेपर/साईट वर बघितल्यासारखे वाटतय.)
थक्क झालो तुझ्या फोटोंच्या
थक्क झालो तुझ्या फोटोंच्या करामती पाहून...>>>++१११
नेहमि सारखेच अप्रतिम...........
मस्त. चौथा भारी आलाय. त्या
मस्त. चौथा भारी आलाय. त्या मुलाच्या चेहर्यावरचे भाव मस्त टिपले आहेस.
Pages