अरविंद केजरीवाल

Submitted by अभय आर्वीकर on 18 December, 2013 - 11:51

मला अरविंद केजरीवालांच्या वागण्याच्या पद्धतीत, बोलण्यातील ढबीत आणि पेहरावाच्या स्टाईलमध्ये एक "महात्मा" दिसत आहे.
ही त्यांची नौटंकी की निसर्गदत्त गुणविषेशता हे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच. Happy

तुम्हाला काय वाटते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॉबीनहूडजी,
कल्पना चांगली आहे. परिवर्तन घडवून आणण्यासाठी दुसर्‍यामध्ये महात्मा शोधत बसण्यापेक्षा स्वतःच महात्मा होणे केव्हाही चांगले. Happy
पण, "येथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नव्हे."

असो, तुम्ही घेतलेला चिमटा गोSSSड आहे. Wink Lol