Submitted by नलिनी on 18 December, 2013 - 08:20
जराशी कलाकारी:
मेहंदी आणि अॅक्रेलिक रंग वापरले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जराशी कलाकारी:
मेहंदी आणि अॅक्रेलिक रंग वापरले आहेत.
मस्त आहे कलाकारी. दुसर्या
मस्त आहे कलाकारी.
दुसर्या फोटोमधील अॅल्युमिनियम मेणपणत्या मधोमध वातीपाशी लवकर वितळून जातात (त्यामुळे कलाकारीही लगेच वितळून जाईल) त्याकरता जर त्यांच्यावर कडेनी गोलाकार कलाकारी केली तर जास्त वेळ टिकेल / दिसत राहील.
जराशी कलाकुसर खूपशी आवडली.
जराशी कलाकुसर खूपशी आवडली.
नले, खुप सुंदर आहेत या
नले, खुप सुंदर आहेत या कलाकृती. हात लावशील त्याचे सोने करशील.
वा! मस्तंच!
वा! मस्तंच!
सर्वांना मनःपुर्वक
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद!
अल्पना, सिलंटच्या पोस्टबद्दल धन्यवाद.
मेंदी आणि रंग लावल्यावर वार्निश लावावा लागतो का? लावायचा असल्यास कोणता?>>
मेंदी सुकल्यावर ती निघत नाही?? किंवा त्यावर वॉर्निश जरी लावले तरी मेंदी ला चिरा नाही पडत???>>
हो लावावा लागतो. मला इथे एक वार्निश ग्लू मिळाले ते वापरलेय. अल्पनाच्या पोस्टमधे सविस्तर लिहिलेय तिने. मेहंदी पुर्ण सुकल्यावरच सिलंट लावावे लागते. एका दिवाळीअंकात डीजे (दिपांजली) चा एक व्हिडीओ आहे, अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण.
दिपांजली, तुझे खास आभार. तुझ्या दिवाळीअंकातल्या त्या व्हिडिओनेच हा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली.
हर्पेन,
दुसर्या फोटोमधील अॅल्युमिनियम मेणपणत्या मधोमध वातीपाशी लवकर वितळून जातात (त्यामुळे कलाकारीही लगेच वितळून जाईल)>>>> म्हणूनच नंतरच्या काही मेणबत्त्या रंगवताना वातींपासून दुर सुरवात केलीय. हि सगळी डिझाईन शेवटपर्यंत वितळलेल्या मेणावर तरंगत राहते.
दिनेशदादा,
फारच सुरेख दिसताहेत गं.!!
फारच सुरेख दिसताहेत गं.!!
फारच सुरेख अणि नीट.... खुप
फारच सुरेख अणि नीट....
खुप खुप सुंदर.......
खुपच सुंदर बनिवल्या आहेत
खुपच सुंदर बनिवल्या आहेत ......
मला पण अनिश्कासारखी शंका वाटते मेंदी टिकेल क
अप्रतीम .............
अप्रतीम .............
खुपच सुंदर!!
खुपच सुंदर!!
हे कसे बघितले नाही मी! फार
हे कसे बघितले नाही मी! फार सुरेख आहे सगळेच!
वॉव !!!
वॉव !!!
कसल्या सुंदर आहेत ! नजर हटत
कसल्या सुंदर आहेत ! नजर हटत नाहीये.
खुपच सुंदर नलु. अप्रतिम आहेत
खुपच सुंदर नलु. अप्रतिम आहेत सगळ्या मेणबत्त्या.
अप्रतिम, खुपच छान!
अप्रतिम, खुपच छान!
ही कलाकारी जर का 'जराशी' असेल
ही कलाकारी जर का 'जराशी' असेल तर खूप कलाकारी काय असेल?
_/\_ हॅट्स ऑफ्फ.. निव्वळ अप्रतिम
अनेकानेक धन्यवाद!
अनेकानेक धन्यवाद!
Pages