जराशी कलाकारी

Submitted by नलिनी on 18 December, 2013 - 08:20

जराशी कलाकारी:
मेहंदी आणि अ‍ॅक्रेलिक रंग वापरले आहेत.

CND001.jpgCND002.jpgCND006.jpgCND007.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव. Happy

Wow superb

मस्त

ही "जराशी" आहे? Uhoh
मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त!

अप्रतिम! सर्वच आवडल्या. मेंदी आणि रंग लावल्यावर वार्निश लावावा लागतो का? लावायचा असल्यास कोणता?

सुरेख एकदम. नलिनी फार सफाईदार काम आहे तुझ. जरा सुद्धा कुठे रेष सुद्धा वाकडी नाही.
त्या शेवटच्या फोटोतल्या कँडल आयकियातल्या का?

वॉव, कित्ती सुंदर. ही "जराशी" कलाकारी असेल तर भरपूर कलाकारीचा आम्ही विचारच करू नये. Happy
२ रा आणि ४ था फोटो विशेष.

मेंदी सुकल्यावर ती निघत नाही?? किंवा त्यावर वॉर्निश जरी लावले तरी मेंदी ला चिरा नाही पडत???
जर नसेल तर माझ्याही घरी अशी कलाकारी करणेत होईल....

अनिश्का, मागे डीजे (दिपांजली) नी पण मेंदीवाल्या कँडल्स केल्या होत्या खूप सार्‍या. त्यावेळी तिने सांगितलं होतं की ती सीलंट स्प्रे वापरते. तिने तर कँडल व्यतिरिक्त बुकमार्क्स आणि बहूतेक कपड्यावर पण मेंदीची कलाकुसर केली आहे.

मी त्यावेळी भारतात बर्‍याच ठिकाणी चौकशी केली होती पण मला सीलंट मिळालं नव्हतं कुठेही. पण अश्याप्रकारचं सीलंट सध्या बहूतेक भारतात पण मिळतंय (गेल्या वर्षी औरंगाबादचा दुकानदार त्याच्याकडे मेंदी सिल करायचा स्प्रे आहे असं म्हणाला होता मला). एखाद्या मोठ्या क्राफ्ट स्टोअरमध्ये चौकशी कर.

कदाचीत mod podge किंवा mod podge varnish पण चालू शकेल. परवा मला इथल्या एका स्टोअरमध्ये हे दोन्ही दिसलं होतं.

Pages