प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी यांना साईटवर असताना अचानक त्यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी एक व्यक्ती दिसते आणि सुरू होतो एक शोध, एक प्रवास वर्तमानकाळातुन भूतकाळाचा. वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याची एका मुलाची धडपड म्हणजे ’पितृऋण.
सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची कथा, सचिन खेडेकर यांची दुहेरी भूमिका, प्रदीर्घ काळानंतर तनुजा यांचे मराठी चित्रपटात पुनरागमन, 'महाभारत' या मालिकेमुळे नितीश भारद्वाज अभिनेते म्हणून सर्वांच्या परिचयाचे झाले. 'पितृऋण' हा त्यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा सिनेमा, कौशल इनामदार यांचे कर्णमधुर संगीत, वाई, कोकण, सातारा येथील मनमोहक लोकेशन्स आणि महेश अणे यांची सिनेमॅटोग्राफी हे या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये.
सचिन खेडेकर यांचा व्यंकटेश कुलकर्णी (दोन्ही) आणि तनुजा यांनी साकार केलेली "भागिरथी" केवळ अप्रतिम!!!
सचिन खेडेकर, तनुजा, सुहास जोशी यांच्या कसदार अभिनयाने नटलेला आणि मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेला हा चित्रपट दिनांक ६ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आवर्जुन पहावी अशी हि कलाकृती आहे.
सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती सुधा मूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आणि आयएमई मोशन पिक्चर्स निर्मित व नितीश भारद्वाज दिग्दर्शित 'पितृऋण' या चित्रपटचा प्रिमिअर काल मुंबई येथे पार पडला त्याच सोहळ्याचा हा फोटो वृतांत. या प्रिमिअरला मायबोलीकर वल्लरी, सामी, घारूअण्णा, विनय भिडे आणि जिप्सी यांची उपस्थिती होती.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
सचिन खेडेकर आणि तनुजा
प्रचि ०४
तनुजा
प्रचि ०५
श्रीरंग गोडबोले, सचिन खेडेकर आणि तनुजा
प्रचि ०६
नितिश भारद्वाज
प्रचि ०७
नितिश भारद्वाज, तनुजा आणि काजोल
प्रचि ०८
तनुजा आणि काजोल
प्रचि ०९
प्रचि १०
सचिन खेडेकर
प्रचि ११
प्रचि १२
काजोल
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
श्रीरंग गोडबोले
प्रचि १७
सुनिल बर्वे
प्रचि १८
प्रचि १९
नेहा शरद
प्रचि २०
सुहिता थत्ते आणि सुनिल बर्वे
प्रचि २१
सुहिता थत्ते
प्रचि २२
सुहिता थत्ते आणि ऐश्वर्या नारकर
प्रचि २३
ऐश्वर्या नारकर
प्रचि २४
पूर्वी भावे
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
गायिका हम्सिका अय्यर (चेन्नई एक्स्प्रेस फेम)
प्रचि २८
प्रचि २९
सुमित राघवन
प्रचि ३०
फुलवा खामकर
प्रचि ३१
संदिप कुलकर्णी, सुमीत राघवन, श्रीरंग गोडबोले, तुषार दळवी
प्रचि ३२
पल्लवी सुभाष
प्रचि ३३
अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष
प्रचि ३४
तुषार दळवी
प्रचि ३५
मृणाल देव कुलकर्णी
प्रचि ३६
आशुतोष गोवारीकर
प्रचि ३७
तनुजा आणि सई परांजपे
प्रचि ३८
नेहा जोशी
प्रचि ३९
संदिप कुलकर्णी
प्रचि ४०
टिम 'पितृऋण'
प्रचि ४१
प्रचि ४२
केतकी विलास
प्रचि ४३
ओंकार कुलकर्णी
प्रचि ४३
प्रचि ४४
महेश मांजरेकर
प्रचि ४५
मृणाल देशपांडे
प्रचि ४६
राजन भिसे
प्रचि ४७
सौरभ गोखले
प्रचि ४८
सिद्धार्थ चांदेकर
प्रचि ४९
विजय पाटकर आणि विजय कदम
प्रचि ५०
संगीतकार कौशल इनामदार
प्रचि ५१
अमृता सुभाष
प्रचि ५२
महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी (उजवीकडुन पहिले)
प्रचि ५३
नागेश भोसले
प्रचि ५४
केतकी विलास आणि पूर्वी भावे
प्रचि ५५
दया डोंगरे
स्टार मायबोलीकर्स
सामी, सामीची आई, वल्लरी, घारूअण्णा आणि विनय भिडे
प्रचि ५६
प्रचि ५७
प्रचि ५८
प्रचि ५९
प्रचि ६०
प्रचि ६१
मायबोलीकर घारूअण्णा, जिप्सी, सामीची आई, वल्लरी आणि सामी
मला एकही फोटो दिसत नाही.
मला एकही फोटो दिसत नाही.
मस्तं आलेत फोटो , छान कॅप्चर
मस्तं आलेत फोटो , छान कॅप्चर केल्यायेत मोमेंट्स ..
काजोल चांगली दिसतेय पण ती नथ का घातलीये , स्पॉयलिंग द लुक ... खुपतेय डोळ्यात !
Superb photos! Kajol looks
Superb photos!
Kajol looks amazingly fresh.. tiche photos saglyat jast avadle!!
राजन भिसे दिग्दर्शित
राजन भिसे दिग्दर्शित 'घारुऋण'>>>
फोटो दिसतच नाहीयेत...
फोटो दिसतच नाहीयेत...
फोटो दिसतच नाहीयेत...
फोटो दिसतच नाहीयेत...
प्रचि ६० कॅप्शन द्या वगैरे
प्रचि ६० कॅप्शन द्या वगैरे स्पर्धेसाठी परफेक्ट आहे.
एकही फोटो दिसत नाहीये
एकही फोटो दिसत नाहीये
मस्त! काजोलचे इतके चांगले
मस्त! काजोलचे इतके चांगले फोटो पाहिले नव्हते कधीच.
प्रतिसादाबद्दल
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
नजिकच्या सिनेमागृहात जाऊन नक्की चित्रपट पहा.
एकही फोटो दिसत नाहीये>>>>>मला सगळे फोटो दिसत आहेत.
सुप्पर्र्र्ब्ब्ब फोटोज. तनुजा
सुप्पर्र्र्ब्ब्ब फोटोज.
तनुजा कित्ती सुरेख दिसतेय आणि काजोल.
जिप्सी प्रचि १९ मध्ये नेहा
जिप्सी प्रचि १९ मध्ये नेहा शरद आहे का? ती मला १-२ वर्षे सिनिअर होती chinai कॉलेज ला असताना .
नंदिनीला +१ खुप सुंदर फोटो..
नंदिनीला +१
खुप सुंदर फोटो..
प्र ६० मध्ये घारुने त्याचा निवडणुकीला उभा राहण्याचा प्लॅन सांगितलाय की काय?
प्रचाराला या म्हणयोय वाट्ट रा भि यांना
पल्लवी सुभाषचे अजुन फोटो नाहीत काय रे?
प्रचि ५१ मस्तच......... एकच
प्रचि ५१ मस्तच......... एकच नंबर.........
राजन भिसे दिग्दर्शित 'घारुऋण'
राजन भिसे दिग्दर्शित 'घारुऋण' >>>
जिप्स्या.. पुर्वीपेक्षा आताचे फोटों जास्त फ्रेश दिसायला लागलेत नै.. सॉल्लिड फोटूग्राफी केली आहेस.. अमृता, काजोल खूपच सही !!! ग्रेट !
सचिन पिळगावकरांच्या फोटोला
सचिन पिळगावकरांच्या फोटोला नाव का दिलेलं नाहिये??????
मला एकही फोटो दिसत नाही.>>
मला एकही फोटो दिसत नाही.>> मलाही काय कारण असावे? फ्लिकर किंवा अन्य संकेतस्थळावर असतील तर दुवा द्या कृपया जिप्सी
अरे फोटो का दिसत नाहित
अरे फोटो का दिसत नाहित
मस्त प्रचि जिप्सी! मलापण
मस्त प्रचि जिप्सी!
मलापण काही-काहीच प्रचि दिसत आहेत. सर्व नाही.
जिप्सी.................. इथे पण एकटाच गेला.......???????????????????.......:G
सुरेख! न.न्दिनीला अनुमोदन.
सुरेख! न.न्दिनीला अनुमोदन. जिप्सी तुमचे हे फोटो स्व. गौतम राज्याध्यक्ष यान्च्या फोटोसारखे आलेत, अगदी तोडीस तोड. चेष्टा करत नाहीये. मनावर घ्याच, होऊन जाऊ दे खर्च. तुमचा एस एल आर कॅमेरा आहे का? प्लीज नाव लिहाच.
एक सजेशन. इन्डिया टुडे सारख्या मसिकान्मध्ये वर्ल्ड फोटो स्पर्धान्बद्दल माहिती येत असते, अशी बघीतल्यास जरुर भाग घ्या. बक्षिसाबद्दल बोलत नाही तर एक मराठी माणुस अन्तर्राष्ट्रीय स्तरावर चमकावा ही सदिच्छा आहे.
काजोल खूप आवडली. आधी अजीबात आवडायची नाही( माधुरीचा महिमा, दुसरे काय). पण यात अप्रतीम दिसतीय. तनुजा पण छान. माबोकरान्चे फोटु पण सही!
सामी तुझ्या प्रोफाईलमधला फोटो कुणाचा आहे मग?
हेमा.न्गी हो ती नेहा जोशीच आहे. अवघाची सन्सार आणी तुतिमी मधली.
अरे या गुगल क्रोमसाठी काही
अरे या गुगल क्रोमसाठी काही उपाय आहे का? माझे एक्सप्लोरर काम करत नाही.:अरेरे: हे गुगलु फार भन्कस आहे.:राग:
जबरी फोटो :)
जबरी फोटो
जिप्सी एक सान्गायचे राहिलेच.
जिप्सी एक सान्गायचे राहिलेच. काजोल ही गौतम राज्याध्यक्षान्ची आवडती नटी कम मॉडेल होती. आणी योगायोग म्हणजे तुम्ही तिचे फोटो अतीशय सुन्दर काढलेत. आता राज्याध्यक्ष असते तर त्यानी तुमचे खरच कौतुक केले असते.
काजोलचे फोटो परत परत बघतेय
काजोलचे फोटो परत परत बघतेय मी.
सई परांजपे आणि दया डोंगरेंना कैक दिवसांनी बघितलं.
मलाही फोटो दिसत नाही आहेत.
मलाही फोटो दिसत नाही आहेत.
फोटो दिसत नाहीयेत. प्रचि क्र.
फोटो दिसत नाहीयेत. प्रचि क्र. आणि कलाकारांची नावे असेच दिसतेय.
फोटो दिसत आहेत. दिसत नसतील तर
फोटो दिसत आहेत.
दिसत नसतील तर रिकाम्या चौकोनांवर राईट क्लिक करून 'शो पिक्चर'वर क्लिक करून प्रयत्न करून बघा. एकेका फोटोवर करावे लागेल.
मोझिलामध्ये चौकटही दिसत
मोझिलामध्ये चौकटही दिसत नाहिये. इंटरनेट एक्स्पोलरर मध्ये चौकटी दिसल्या होत्या.
जिप्सी, सुरेख फोटो!
जिप्सी, सुरेख फोटो!
एकही फोटो दिसत नाहीये >>
एकही फोटो दिसत नाहीये >> मलाही!
Pages