"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!
ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch
ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm
ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad
http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki
साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music
गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/
http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0
ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.
मृ, >> क्रिस्टलमेथ म्हणून
मृ,
>> क्रिस्टलमेथ म्हणून कसले तुकडे आणतात देव जाणे! किती सुंदर दिसतात ते!
जपून .. न जाणो अशीही सुरूवात होत असेल हां ..
लोकहो इथे वाचून ब्रेबॅ बघायला
लोकहो इथे वाचून ब्रेबॅ बघायला सुरवात केली आणि आता कंट्रोल करणे शक्य होत नाहीये
एक दोन किळसवाणे सीन पाहिल्यावर काय पाह्तोय आपण असेही वाटले पण जेसी आणि वॉल्टसाठी पाहणारच! एक कळले नाही पहिल्यापासून वॉल्टर ज्यु. ला वडिल आवडत नसतात का?
हँक डेड बॉडीशेजारी फोटो काढून घेताना हसत असतो... कधीतरी हा माणूस नॉर्मल दाखवलाय का?
बापरे, सिझन ४ चे शेवटचे काही
बापरे, सिझन ४ चे शेवटचे काही एपिसोडस काय घेतलेत.. आज सि४ए१३ पाहणार. ड्रामा कमालीचा सुंदर घेतलाय.
स्कायलर मला पहिल्यापासून डोक्यात जाते. आता तर फारच.
ते लिली ऑफ द व्हॅलीचे काय
ते लिली ऑफ द व्हॅलीचे काय झाले नक्की. आय मिन, वॉल्टचेच उद्योग हे कळतंय. पण नक्की काय कधी नाही कळले.. असो.. गस काय ड्यांजर दिसला बापरे. मी खरोखर हादरले.
+१ बस्के. मला फार आवडलं गस
+१ बस्के. मला फार आवडलं गस फ्रिंगचे काम. त्याला इतर सिनेमांमध्ये पाहिलाय पण गस फ्रिंग म्हणून जबरी वाटला.
मला आता सीझन ३, ४ म्हटल्यावर
मला आता सीझन ३, ४ म्हटल्यावर काही आठवत नाही पटकन. ब्रे बॅ नंतर लॉस्टचे सहा सीझन आणि हा ऑ का चा दुसरा सीझन बघून मेमरी पुसट झाली
तो गस चा भाग अ आणि अ नाही का
तो गस चा भाग अ आणि अ नाही का वाटला?
*स्पॉयलर अलर्ट*
असं अर्धंच डोकं शिल्लक राहिलेला माणूस चालत बाहेर येऊ शकेल का?
***************स्पॉयलर!******
***************स्पॉयलर!*****************************
अ आणि अ असला तरी इट वॉज ऑसम! मी थबकलो होतो, मला वाटलं खोलीतला बार फुसका निघाला.
** स्पॉयलर अलर्ट कंटिन्युज्
** स्पॉयलर अलर्ट कंटिन्युज् **
थबकले मीही पण आधीच जेव्हा तो म्हातारा वरचे वर घंटी वाजवत होता .. मला वाटलं त्यानेच मन बदललं की काय स्वतःचं ..
नंतरचं ड्रॅमॅटिक आहे नक्कीच पण अ आणि अ आहे ..
कमाल म्हणजे इतकी वाईट हालत
कमाल म्हणजे इतकी वाईट हालत झालेली असूनही नेहेमीप्रमाणे शांतपणे बाहेर येऊन कोटाबिटाचे बटण लावले. हेहे.. अचाट आणि अतर्क्य आहेच. पण मस्त इनोव्हेटीव्ह कल्पना आहे!
zala pahun... itka marathon
zala pahun...
itka marathon kelay ata doka bhanbhantay. ashaky gripping ahe last season. mala tya confession chya veles pasun walt chya vagnyaachi chid yeu lagli hoti.. holly chya scene la tar vaitagun laptop band kela.. aur kitna giroge...
mag ofcourse parat ughadla..
mag ofcourse parat ughadla.. lol..
बस्के माझी आत्ता २ रा सिझन
बस्के
माझी आत्ता २ रा सिझन बघायला सुरवात झाली आहे.
http://www.engadget.com/2014/
http://www.engadget.com/2014/05/08/breaking-bad-netflix-june/
तिसर्या सीझन पर्यंत पोहोचलो
तिसर्या सीझन पर्यंत पोहोचलो आहे. तो घरावर पिझा टाकतो साधारण तिथपर्यंत
काल झाले बघून. साधारण
काल झाले बघून. साधारण तिसर्या सीझन पासून खतरनाक झाले एपिसोड्स. हे 'लाइव्ह' न पाहिल्याने वेगळा अनुभव येतो असे मला वाटते. अजून इतके एपिसोड्स बाकी आहेत म्हणजे सध्याच्या पेचातून हे नक्की सुटणार हे माहीत असते (त्यामुळेच गाय रिचीच्या चित्रपटांसारखे वाटत राहते - ज्यात मुख्य हीरो लोक स्वतः छोटे मोठे गुन्हेगार असतात, ते एखाद्या मोठ्या अडचणीत सापडून शेवटी बरोबर सुटतात. देल्ही बेली हा तसाच). तरीही त्या त्या वेळेस ज्या अडचणीत वॉल्ट, जेसी ई. सापडलेले असतात त्यातून नक्की कसे बाहेर पडतात याचे कुतूहल राहतेच. कारण कोणतेही सोप्पे उपाय ("प्लॉट डिव्हाइस") न वापरता हे केले जाणार आहे हे ही आपल्याल लेखनाचा टोन पाहून माहीत असते - आणि त्यात शेवटपर्यत निराशा होत नाही. एक दोन वेळेस स्क्रिप्ट मधे गोच्या वाटल्या थोड्याश्या, पण पहिल्यांना बघताना त्यावर विचार करत न बसता आपण पुढे काय होते आहे ते बघत राहतो.
ब्रायन क्रॅन्स्टन चे काम भन्नाट झाले आहे. सुरूवातीचा सॉफ्ट नेचर वाला प्रोफेसर ते नंतरचा अवतार तो बदल खतरनाक आहे.
हायझेनबर्ग प्रिन्सिपल वाल्या हायझेनबर्गचा फोटो लक्षात नाही पण यापुढे हे नाव दिसले की काळी टोपी घातलेला वॉल्टच समोर येणार कायम
नमस्कार मंडळी....मी हा बाफ आज
नमस्कार मंडळी....मी हा बाफ आज पाहतोय.....ब्रेकिंग बॅड कधीच बघून झालंय....खरंतर पारायणं करून झालीयत....इथे इतक्या सगळ्या पंख्यांना एकत्र बघून अभिमानानं भरून आलं मला.....सगळ्याच प्रतिक्रिया मस्त आहेत!! वाइट मात्र वाटतंय की ही चर्चा अॅक्टीव्हली चालू असताना मी त्यात नव्हतो म्हणून....
Bryan says, "You never saw
Bryan says, "You never saw bags zip up ... Never say never! Walt may be alive and survived gunshot wound".
'बेटर कॉल सॉल' हायजनबर्गपासून सुरू होईल? नाही झालं तरी, परत एकदा रायटर्सना दंडवत. शक्यता नक्कीच ठेवली आहे.
नेत्फ्लीक्सवर बींज वॉचिंग!
नेत्फ्लीक्सवर बींज वॉचिंग! बाकी आयुष्यात "अप्लाय युरसेल्फ" झालय माझ
ब्रेबॅ अॅक्टर्स ऑन
ब्रेबॅ अॅक्टर्स ऑन साइनफील्ड.
http://www.washingtonpost.com
http://www.washingtonpost.com/entertainment/tv/2014-emmy-awards-breaking...
https://www.behance.net/galle
https://www.behance.net/gallery/10305585/emoticons-breaking-bad-v10
ही माझ्या बॉसने पाठवलेली लिंक - तो एकदम वॉल्ट सारखा दिसतो.
लिली ऑफ द व्हॅली काय होतं
लिली ऑफ द व्हॅली काय होतं समजलं का बस्केला? वॉल्टनेच त्या मुलावर विषप्रयोग केलेला असतो आणि जेस्सीला मात्र हे गसचं काम असणार असं वाटतं.
मी अजून पाचवा सीझन बघतेच आहे
पाचवा म्हणजेच शेवटचा ना?
पाचवा म्हणजेच शेवटचा ना? पुर्वी त्याचे शेवटचे भाग अॅमेझॉन वरच होते फक्त .. त्यांनां काही लोक सहावा सीजन म्हणायचे ..
(मागच्या वर्षी ब्रे बॅ मध्ये लिलीज् ऑफ द व्हॅली चा उल्लेख ऐकला, त्याआधी रे मधल्या डेब्राची ती आवडती फुलं हे माहित होतं पण कधी बघितली नव्हती .. कॉस्टको मध्ये त्याचे बल्ब्ज् दिसले आणि फुलंही खूप आवडली दिसायला म्हणून कौतुकाने लावले तर ढिम्म काही आलं नाही .. :|)
अगं ते वॉल्टचेच उद्योग हे
अगं ते वॉल्टचेच उद्योग हे कळले होते तेव्हा.. पण काय कळले नव्हते ते आता आठवत नाही.
असूदे हे काय आज एकदम. मला परत तिकडे ओढू नकोस! ब्रेकींग बॅड परत पाहायला लागले तर अवघड होईल..
बेटर कॉल सॉल बघ मग
बेटर कॉल सॉल बघ मग
येस्स्स्स...आता बेटर कॉल
येस्स्स्स...आता बेटर कॉल सॉल... रच्यकने, ब्रेबॅ चे दिवस असा लेखच लिहीता येईल... इतकी head over heels बघितली ही मालिका!
हे वाचा
हे वाचा
http://www.aisiakshare.com/node/3724
वाचलं आयड्या भारी आहे. पण
वाचलं आयड्या भारी आहे. पण थोडं विस्कळीत लिहील्यासारखं वाटलं. या मालिकेतले पुढचे "थोर" आले की सांग नक्की.
पाचवा म्हणजेच शेवटचा ना? >>> हो, नेटफ्लिक्सवर आहेत सगळे सीझन.
मो | 5 December, 2013 -
मो | 5 December, 2013 - 12:40
मी टायटल 'बेकींग ब्रेड' असं वाचलं आणि सिंडीने ब्रेड बेकींग वर बाफ काढलाय म्हणून बघायला आले फिदीफिदी
अलीकडे बर्याच काळात (म्हणजे उदा. 'लॉस्ट' संपल्यानंतर) कुठलीच मालिका इतकी उत्कंठावर्धक/थरारक आणि हृदयस्पर्शी वाटली नव्हती. >> लॉस्ट बद्दल +१. मी ब्रेबॅ सुरु केली नाहीये अजुन, पण घरी त्याची पारायणं झाली आहेत फिदीफिदी
>>>>
केली रे केली, फायनली पहायला सुरुवात केली. सव्वा वर्षानंतर का होईना!!
इथलं फार वाचत नाही कारण आजून पहिल्याच सिझनवर आहे.
Pages