मिक्स मिडिया आर्ट

Submitted by अल्पना on 28 November, 2013 - 06:27

DSCN1614-002.JPG

Music: Life

मिक्स मिडिया ऑन कॅनव्हास पॅनल
साइझ : ८" * १० "

DSCN1606-001.JPG

मिक्स मिडिया ऑन एमडीएफ
( हे खूप छोटं आहे, २-३" व्यासाचं. याचा काय म्हणून वापर करावा अजून कळालं नाहीये. मागच्या बाजूने आरसा चिटकवून पर्समध्ये ठेवायचा छोटा आरसा बनू शकेल कदाचीत, पण हँडल /कव्हर शिवाय आरसा कसा वाटेल माहित नाही. )

हे दोन्ही प्रॅक्टीस पिसेस होते. एक प्रयोग म्हणून करायला घेतलेले. कॅनव्हास पॅनलवर तर पूर्वी ऑइल कलर्स आणि थ्री डी ग्लास आउटलायनर्स वापरून एक पेंटींग पण केलं होतं. पण ते मनासारखं न जमल्याने तसंच पडून होतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाले आहे. आरशाची, पर्सच्या बाहेर लावायची आयडिया छान आहे. तसेच केसाची पिन, ड्रेसला लावायची पिन, ब्रेसलेट म्हणुनही वापरता येईल.

सुंदर.