Submitted by मी नताशा on 25 November, 2013 - 00:09
हल्ली सगळीकडे लहान मुलांसाठी अनेक उपक्रम चालू असतात. उदा. विविध शिबीरे, स्पर्धा, बालमेळावे. अनेक मायबोलीकरांना आपल्या मुलांना तेथे पाठवायला आवडेल. मग अशा उपक्रमांबद्दल येथे लिहूया
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यात होणार्या Bookaroo
पुण्यात होणार्या Bookaroo Festival साठी लेकीचे नाव नोंदवले आहे. ती १२-१४ वयोगटात खालील workshops मधे भाग घेणार आहे
३० नोवेंबर - Green Poems for a Blue Planet, English Vinglish & Let your imagination sor
1 डिसेंबर - Haikucrazee, What's your story & The Mystery of Hostory
नाव कुठे नोंदवायचे आहे ?
नाव कुठे नोंदवायचे आहे ? साईटवर शेड्युल मिळाले, पण नाव नोंदणीबद्दल काही दिसलं नाही.
सकाळच्या बुधवार पेठेतल्या
सकाळच्या बुधवार पेठेतल्या ऑफीसात.
आमच्याकडे काल-परवाच झाला हा
आमच्याकडे काल-परवाच झाला हा फेस्टिव्हल. आमचे आधीच दुसरे प्लान्स ठरले होते म्हणून जाता नाही आलं. पण मैत्रिण गेली होती. छान रिपोर्ट होता तिचा.
नवी मुंबईत आहे का?
नवी मुंबईत आहे का?
२९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
२९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पुण्यात बालकुमार साहीत्य संमेलन आहे. बाल गंधर्व मंदीर येथे
http://www.kirloskarvasundhar
http://www.kirloskarvasundharafest.in/
लहान मुलांसाठी बरेच उपक्रम आहेत.
२३ जानेवारी
सकाळी ७ - Photo walk for childre
सकाळी १० - Quiz
दुपारी ०२:३० - Conference
सायंकाळी ६ - सांस्क्रूतिक कार्यक्रम रानफुले
पुण्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय
पुण्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय पतंगोत्सव
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5143290171150738724&Se...पुणे&NewsDate=20140118&Provider=- सकाळ वृत्तसेवा&NewsTitle=पुण्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय पतंगोत्सव