Submitted by वेल on 11 November, 2013 - 00:16
ठिकाण/पत्ता:
बोरिवली पश्चिम स्टेशनजवळ, राधाकृष्ण हॉटेल,
उगाच भेटण्यासाठी ठरवलेले गटग
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
रविवार, November 17, 2013 - 07:30 to 09:31
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सात डोकी जमलित
सात डोकी जमलित
Ravivaar? :-/ Udya parva
Ravivaar? :-/
Udya parva paryant saangte
naachanaaree mulagee -
naachanaaree mulagee -
ह्यातले किती प्रत्य्क्षात
ह्यातले किती प्रत्य्क्षात येतात ते माहीत नाही
जेवढे येतील तेवढे तर भेटतील..
जेवढे येतील तेवढे तर भेटतील..
राधाकृष्ण स्टेशन जवळ आहे म्हणून सुचवलय. पण शाकाहारी आहे. कोणाला तिथेच थांबून जेवायचं असेल, ते पण नॉन वेज तर बोरिवली करांनो दुसरा पर्याय सुचवा.
ह्यातले किती प्रत्य्क्षात
ह्यातले किती प्रत्य्क्षात येतात ते माहीत नाही >> जासा.. तू हाजिर रहा म्हंजी झालं !!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वेळ साडेपाच ते साडेसात आहे का
वेळ साडेपाच ते साडेसात आहे का रविवारी १७ ला? मी येऊ शकेन...
बोरीवली नॉनव्हेजसाठी पर्याय बिर्याणी सेंटर (BBC), पंगत (बोरीवली पूर्व), दक्षिण ( बोरीवली प.)
)
पण कुठल्यातरी माबोकराचे लग्न आहे ना १७ ला? मग लग्नाचं जेवण भरपेट जेवल्यावर मला नाही वाटत पुन्हा नॉनव्हेज जेवायला थांबतील (अट्टल मांसाहारीप्रेमी माफी करा
नक्की येणारेत का? नाहीतर आम्ही वेड्याबिंद्र्यासारखे वाट बघत बसू त्या १ लग्नाची वाल्या स्पृहासारखे...
नक्की येणार्याने नंबर द्या रे संपर्कातनं
कोणी नाही आलं तरी चव्हाण आणि
कोणी नाही आलं तरी चव्हाण आणि भिडे येणार
वल्लरी.. बोरिवली प ला स्टेशन
वल्लरी..
बोरिवली प ला स्टेशन जवळ 'राधाक्रुष्ण' कुठाय..?
राजमहल, गोरागान्धी ही माहित आहेत..
चव्हाण, मी आलो तर चालेल का?
चव्हाण, मी आलो तर चालेल का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जासा.. तू हाजिर रहा म्हंजी
जासा.. तू हाजिर
रहा म्हंजी झालं !!>>>> तू येतालास काय ते सांग
स्मिताक घेवान ये
कोणी नाही आलं तरी चव्हाण आणि
कोणी नाही आलं तरी चव्हाण आणि भिडे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
येणार>>>> चव्हाण ऐवीएठी करणार का
काका, स्वागत आहे तुमचं.
काका, स्वागत आहे तुमचं. संयोजकांच्या वतीने,
जाई, नशीब दिवान-ए- खास नाही म्हणालीस
दिवाण ए ख़ास ??? काय आहे हे
दिवाण ए ख़ास
???
काय आहे हे चव्हाण
त्याची एक वेगळीच गंम्मत आहे
त्याची एक वेगळीच गंम्मत आहे
(No subject)
:d
इंद्र्धनुष्य तु जाणार आहेस?
इंद्र्धनुष्य तु जाणार आहेस?
पंगत असेल तर... नक्की
पंगत असेल तर... नक्की
>>दिवान-ए- खास नाही
>>दिवान-ए- खास नाही म्हणालीस>>:D रे मैत्री, 'आम'का खास ची गम्मत कशी कळतली..बरं 'खास' म्हणून खास आठवलं.. गटगला श्री श्री आनंद महाराज ( मोठे आनंद) उपस्थित असणारेत का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
संगत असेल तर पंगत बसेल
संगत असेल तर पंगत बसेल
प्रदिपा, राधाकृष्ण, एक टी
प्रदिपा,
राधाकृष्ण, एक टी रोडला. गोयल शॉपींग सेंटर वरून थोडं पुढे आलं की, डायमण्ड टॉकिज लागतं त्याच्या विरूद्ध बाजूला. मोठा बोर्ड आहे.
राजमहालच्या रस्त्याला साधारण समांतर जाणारा रस्ता, चर्चगेटच्या बाजूला. स्टेशनवरून राजमहालवरून सरळ आलात तर सिग्नलल डावीकडे वळायचं. ओम ज्वेलर्सकदे पुन्हा डावीकडे पण हा फारच लांबह्चा रस्ता झाला.
बोरिवली स्टेशनला पश्चिमेला एटीएम आणि खूप सार्या तिकिट खिडक्या आहेत तिथून बाहेर आलात की सरळ, पाच मिनिट चालत.
लिंक रोडने येणार्यांनी, डॉन बॉस्को/गोराई च्या सिग्नलला - दहिसरवरून येताना डावीकडे वळायचे आणि अंधेरीहून येणार्यांनी उजवीकडे. पण त्या V जंक्शनला उजवीकडचा रस्ता घ्यायचा स्टेशनला जाणारा. तीन सिग्नल गेल्यानंतर ओम ज्वेलर्स कडे नो एण्ट्रीचा बोर्ड आहे. तिथून सरळ एक दोन मिनिटे चालत.
राधाकृष्ण स्टेशनला जवळ असल्याने जवळ पार्किंग नाही. समोर डायमण्ड थिएटरच्या बाजूला एक आठ फुटाचा रस्ता जातो तिथे पार्किंग मिळू शकते, पे अँड पार्क. पण नो पार्किंगमध्ये गाडी घालावी लागेल. डायमण्ड थिएटर पर्यंत गाडी नेलेली चालते.
पंगतला यायला मी पण तय्यर आहे बरं का?
राधाकृष्ण मध्ये मी बुकिंग करून ठेवू का छोट्या पार्टी कम डायनिंग हॉल चं? मला किति जण येणार हे कळले तर मी करते बुकिंग.
बघुया आणखी कोणी ओळ्खीच असेल
बघुया
आणखी कोणी ओळ्खीच असेल तर नक्की
मैत्री, 'आम'का खास ची
मैत्री, 'आम'का खास ची गम्मत
कशी कळतली..बरं 'खास' म्हणून खास
आठवलं.. गटगला श्री श्री आनंद महाराज
( मोठे आनंद) उपस्थित असणारेत का?>>>>> निलग्या माका सांग ती गंमत काय वर वर
चव्हानांची काय गंमत आहे ते कळु देत तरी
जाई गंमत खास आहे. ती गटगला
जाई गंमत खास आहे. ती गटगला गेल्या शिवाय कशी कळेल तुला?
ईंद्रदेवा आपण प्रस्थान ठेवणार
ईंद्रदेवा आपण प्रस्थान ठेवणार आहात का गटग ला ??![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा खूप जण येत आहेत...जाई
अरे वा खूप जण येत आहेत...जाई मी पण नक्कि ट्राय करेन. अजून एकही गट्ग अटेण्ड केले नाही. देव काका येणार आहात का? आनंद आणि विनय पण भेटतील. यो , स्मिता पण येणार आहे का?
मी यायचा नक्की प्रयत्न
मी यायचा नक्की प्रयत्न करेन...
सामी ये ग माझ्यासाठी तू चिकन
सामी ये ग
माझ्यासाठी तू चिकन बिर्याणी आणणारेस ना
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जाई... पंगत असेल तर कधी पण
जाई... पंगत असेल तर कधी पण आणि बिर्याणी असेल तर कुठेपण![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माझ्यासाठी तू चिकन बिर्याणी
माझ्यासाठी तू चिकन बिर्याणी आणणारेस ना > अग मला आताच महत्वाच काम आठवलं . बघुया यायला जमतय का ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जोक अपार्ट, अग गेल्या रविवारी च केली होती बिर्याणी , आता तु घरीच ये किंवा एक खादाडी गटग करुया.
वल्लरी ला भेटून पुढची स्टोरी विचारायची आहे , नाहीतर कामात बिझी असताना पण नविन भाग आलाय का ते बघायला मायबोली वर याव लागतं
Pages