एन वाय स्कायलाईन!

Submitted by केदार on 18 October, 2013 - 02:33

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठल्या बाजुने काढले >>. ब्रुकलिन ब्रिज पार्क मधून. रादर मॅनहॅटन ब्रिजपाशी एक डेक आहे तिथून. आणि पहिला फोटो नावेतून काढला आहे. स्टॅटन फेरी मधून.

मस्त फोटोज!! न्युयॉर्क स्कायलाईनचे रात्रीचे चांगले फोटो जमावेत हे माझे फोटोग्राफीचे गोल आहे.. Happy कसले बिघडले आहेत माझे फोटो.. :|

धन्यवाद. Happy

पहिला व दुसरा विरूद्ध दिशेने काढलेले आहेत का? >> हो. दोन्ही विरुद्ध बाजूचे आहेत. पहिला स्टॅटन आयलंड वरून येताना बोटीतून काढला आहे. तर दुसरा व नंतरचे मात्र ब्रुकलिन ब्रिजच्या बाजूने.

Pages