Submitted by दिनेश. on 16 October, 2013 - 03:10
टिटलीसहून परत येताना लुसर्न इथे थोडा वेळ थांबलो. एका रम्य सरोवराच्या सभोवती वसलेले हे गाव.
या गावातून रिगी / फिलाटस आदी पर्वतांचे दर्शन घडते.
तसे गाव निवांत असते पण आम्ही गेलो होतो त्यादिवशी कसलीतरी जत्रा होती, त्यामूळे भरपूर गर्दी होती.
गावातले मुख्य आकर्षण म्हणजे सरोवरावरचा लाकडी पूल. मूळ पूल १४ व्या शतकातला होता पण सध्या आहे तो १९९३ साली नव्याने बांधलेला.
पूलापेक्षा सुंदर असते ती त्याची सजावट. दोन्ही बाजूने अखंड फुलाची मालिका असते. त्यांचे रंग, पाण्याचा रंग,
पूलावरुन दिसणारी दृष्ये आणि पाण्यातले पक्षी...
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
17
18
19
20
21
23
26
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर! विशेषकरून ती पाण्यातनं
सुंदर! विशेषकरून ती पाण्यातनं डोकावणारी फुलं..
mastach!
mastach!
दा, सगळीच प्र.चि सुंदर.
दा, सगळीच प्र.चि सुंदर. शेवटची १९ ते २४ खासच. लाकडी पूल भक्कमच दिसतोय.
व्वाह! किती कमालीची स्वच्छता,
व्वाह! किती कमालीची स्वच्छता, निटनेटकेपणा.
सुंदर!
वा सुंदर परिसर आणि फोटो
वा सुंदर परिसर आणि फोटो
पुर्ण कठड्याना फुलं लावलेली आहेत, काय छान दिसतय...
व्वा केवळ अप्रतिम!!
व्वा केवळ अप्रतिम!!
सुंदर! ................
सुंदर! ................
वॉव ! काय सुरेख फोटो आलेत !
वॉव ! काय सुरेख फोटो आलेत ! अप्रतिम !!
आभार. आणि ती सर्व फुले खरी
आभार. आणि ती सर्व फुले खरी आहेत बरं का !
सुरेख फोटो! एक फा. प्र,
सुरेख फोटो!
एक फा. प्र, युरपात फिरताना चिनी पर्यटक जास्त दिसतात का? म्हणजे चिनी पर्यटकांची पसंती युरपातल्या देशांना जास्त आहे का? मला मित्रांनी/मायबोलीवर युरपातल्या प्रेक्षणीय ठिकांणांचे काढलेल्या फोटोत नेहमी चिनी/एशीयन पर्यटक जास्त प्रमाणात वाटतात.
मंगेश, पुर्वी जपानी पर्यटक
मंगेश, पुर्वी जपानी पर्यटक सगळीकडे दिसायचे. चिनची अर्थव्यवस्था थोडीफार मुक्त झाल्याने आता तेही दिसतात. आफ्रिकेत चिनी कामासाठी येतात. पर्यटक म्हणून फारच थोडे. आफ्रिकेतील अनेक एअरलाइन्स, बिजिंग पर्यंत थेट सेवा देतात.
सिंगापूरमधे / हाँगकाँग मधे स्थानिकच चिनी असल्याने स्थानिक आणि पर्यटक वेगळे ओळखता येत नाहीत.
न्यू झीलंड मधे कोरीयन जास्त दिसतात. चिनी फारच कमी.
वा सुंदर परिसर आणि फोटो.
वा सुंदर परिसर आणि फोटो.
हे चिनी, जपानी आणि कोरियन
हे चिनी, जपानी आणि कोरियन ओळखायचे कसे?
पासपोर्ट वरून !
पासपोर्ट वरून !
पासपोर्ट वरून !
पासपोर्ट वरून !
व्वा मस्त फोटो.
व्वा मस्त फोटो.
वा! दिनेश डोळ्याचं पारणं
वा! दिनेश डोळ्याचं पारणं फिटलं. खरंच सुरेख काढलेत फोटो तुम्ही. बदक ती फुलं.
स्वप्नातलीच जागा जणू.
केवळ अप्रतिम!!!
केवळ अप्रतिम!!!
एकदम सही अप्रतिम फोटो.
एकदम सही अप्रतिम फोटो.
लाकडी पूल,त्याची तजेलदार
लाकडी पूल,त्याची तजेलदार फुलांनी केलेली मस्त सजावट,शांत सरोवर आणि मनमुराद विहार करणारी बदके खासच!
फार आवडले सगळेच फोटो. या
फार आवडले सगळेच फोटो. या लोकांची सौंदर्यदृष्टी वाखाणण्याजोगी आहे, आपला परिसर जास्तीत जास्त नयनरम्य कसा करावा आणि ठेवावा हे घेण्यासारखं आहे. असा सुंदर चित्रमय भोवताल असेल तर कामात, मनात, आयुष्यात मरगळ नावाची गोष्ट येणारच नाही.