Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मयूर देवलांबद्दल सायोला काय
मयूर देवलांबद्दल सायोला काय माहिती हवी आहे ? मला विचारा.
मी गेल्या शनिवारी सकाळीच त्यांच्या आत्मचरित्रकथनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यात अधून मधून श्रीधर फडकेंनाही गाण्याची संधी देण्यात आली.
आणते की. खात्री करून घेतली
आणते की. खात्री करून घेतली फक्त.
जिरं, आलं, हि इ, को कश्शाकश्शाची अॅलर्जी नाही ना कुणालाच?
सिंडे दहीवडे कॅंसल कर अन
सिंडे
दहीवडे कॅंसल कर अन श्रीखंड आण सरळ
आत्मचरित्रकथन?? अरे व्वा..
आत्मचरित्रकथन?? अरे व्वा.. चांगलाच कार्यक्रम होता म्हणायचा

दहीवडे कॅंसल कर अन श्रीखंड आण सरळ << दुधाची अॅलर्जी , दह्याची, चक्क्याची इत्यादी. त्यापेक्षा मोदक बरे उकडीचे..
श्रीखंड नको. मला चारोळ्यांची
श्रीखंड नको. मला चारोळ्यांची अॅलर्जी आहे
स्वाती गझला टाकेल की.
स्वाती गझला टाकेल की.
>> आत्मचरित्रकथनाच्या
>> आत्मचरित्रकथनाच्या कार्यक्रमाला

गझलांच्या अॅलर्जीबद्दल मी चौकशी करणार नाही. सरळ टाकत सुटेन. सांगून ठेवते.
आणि आलीच अॅलर्जी, तर शब्द
आणि आलीच अॅलर्जी, तर शब्द बदलता येतील का ते बघता येईल
नको नको, असामी आला तर?
नको नको, असामी आला तर?
तो आला तरी चालेल, चणे नाही
तो आला तरी चालेल, चणे नाही आणले (तोबरा भरायला) म्हणजे झाले
तुमच्या गझलेत 'असामी म्हणे'
तुमच्या गझलेत 'असामी म्हणे' कशाला येईल. तुमच नांव येईल ना.

त्याची एलर्जी कोणाला नाही ना?.
शब्द बदलले की येईल मघाशी मी
शब्द बदलले की येईल
मघाशी मी इतकी घाबरले की तोबर्याचा आणि गवंड्याचा काय संबंध हेही विचारायची हिंमत झाली नाही!
तोबरा भरला की बोलता येणार
तोबरा भरला की बोलता येणार नाही ना ?

मला वाटतं ती पूर्वी गरम राखेचा तोबरा भरायचे शिक्षा म्हणून , त्याचा संदर्भ असू शकेल
पण गवंड्यांचं काय?
पण गवंड्यांचं काय?
ते आपलं वीटेला वीट लावतात,
ते आपलं वीटेला वीट लावतात, त्या अर्थाने.
तसं घिसाडघाई करणारे गवंडी
तसं घिसाडघाई करणारे गवंडी असतील तर वीटेला दगड पण लावू शकतील म्हणा..
मला वाटतं ती पूर्वी गरम
मला वाटतं ती पूर्वी गरम राखेचा तोबरा भरायचे शिक्षा म्हणून <<< गजलेला एवढी शिक्षा.. नको रे..
गवंडी भिंतींमध्ये तोबरा भरतात
गवंडी भिंतींमध्ये तोबरा भरतात असं त्याचं म्हणणं असेल.
>> ते आपलं वीटेला वीट लावतात,
>> ते आपलं वीटेला वीट लावतात, त्या अर्थाने.
बरोबर, त्याचाच त्याला वीट आला.
आता यापुढे असामी ला असं
आता यापुढे असामी ला असं म्हणायचं असेल हे बोलणे बंद.
उगाच लोकांना भलते संशय यायचे माझ्या आयडी विषयी.
आता नाहीत का?
आता नाहीत का?
असलेल्या विषयी चर्चा पुन्हा
असलेल्या विषयी चर्चा पुन्हा केव्हा तरी
म्हणजे लोकांच्या तुझ्या
म्हणजे लोकांच्या तुझ्या आयडीविषयी भलते संशय आहेत हे तुला मान्य आहे तर. सांग की सांग की
लोकांच्या माझ्या आयडीविषयी
लोकांच्या माझ्या आयडीविषयी भलते संशय आहेत हे मला मान्य आहे ....
लोकांना उगाच मी वात्रट, आगाऊ, भांडणारा इ. इ. वाटतो..
घ्या.. सांगितलं
मिलिंदा, सगळे ऑफिशिअली अवाक्
मिलिंदा, सगळे ऑफिशिअली अवाक् झाले आहेत.
मी पण
मी पण
इतका पण ड्रामा नकोय. कोठेतरी
इतका पण ड्रामा नकोय. कोठेतरी तोबरे भरुन बसले असतील आणि म्हणून आले नसतील इकडे.
आता... दहीवडे कॅंसल, श्रीखंड
आता... दहीवडे कॅंसल, श्रीखंड नको. दुधाची अॅलर्जी , दह्याची, चक्क्याची अॅलर्जी .. मग आता मुग गिळून बसले असतील सगळे.
मुग गिळून बसले असतील सगळे <<
मुग गिळून बसले असतील सगळे << मुगाची अॅलर्जी आहे मला
Pages