गणपती बप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया.!!
आशु, अभिने त्यांच्याकडचे फोटो आधी दाखवले आहेत. हे माझ्याकडून काही.
१. गणपतींना निरोप देण्यासाठी रागोळीची तयारी.
२. रांगोळीच्या पायघड्या अंथरल्या होत्या.
५.आई, मी पण गणपती बाप्पा बघणार.
६.विजय टॉकिज चौकात रांगोळी काढताना.
७.तन्मयतेने रांगोळी काढणारा एक हात.
९.फेसबुक, व्हाट्स अप, एस.एम.एम....
१०. पायघड्यांचे उद्घाटन मी करणार.
१३. आला आला. मानाचा पहिला गणपती आला.
१५.मानाचा पहिला गणपती : कसबा गणपती.
१८. पुणे आमचे, आम्ही पुण्याचे. तात्पुरते नव्हे, कायमचे. असे म्हणत परदेशी लोकंही सहभागी झाले होते.
१९.परदेशी स्त्रियांनी नऊवारी साड्या नेसून, केसात गजरे माळून फुगड्याही घातल्या.
२४. आणि हे आहेत बाल शिवबा. (आशु, या राजेना 'बुढ्ढीके बाल' हवे होते.तेच मागणं सुरू आहे. ते ताबडतोब न मिळाल्यामुळे ते नाराज होते.)
२५. म्हणून त्यांनी इथे तलवार उपसली. (इथे त्यांच्या मागे एका हातात "बुढ्ढीके बाल" दिसत आहेत.)
मग मात्र त्या माणसाने त्यांना "बु.बा" दिले. हे मी स्वतः पाहिले. फक्त त्यांच्या चेहर्यावरचे आनंदी भाव टिपायला मी समोर नव्हते.
२६. कोण मला पकडू शकतो, ते मी पाहे.
३०. तल्लीन होऊन ढोल वाजवणारा चिंटू. (ताल पथक)
३१. मानाचा दुसरा गणपती, तांबडी जोगेश्वरी. चांदीच्या पालखीतून निघाला.
३४.विविध वेष, धारण केलेल्या मुली.
३५.ह्या तरूण आजींचा उत्साह पहा.
३६.किती छोट्या बाळाला आणलय पहा.
३७. गणपती दर्शनाला लोटलेली अलोट गर्दी.
३८.आला आला पुण्याचा राजा.: मानाचा तिसरा गणपती: गुरुजी तालीम.
४०.गणपती गावाला चाललेले पाहून ढगही आपले अश्रू अडवू शकले नाहीत. आणि त्या धो धो पावसात
ही भक्तगण नाचत होता.
४२. हा आला मानाचा चौथा गणपती : तुलशीबाग गणपती.
४४. मानाचा पाचवा गणपती : केसरीवाडा. (हे फोटो केसरीवाड्यात काढलेले आहेत.)
४५.रांगोळी.
व्वा शोभे! फोटो तर लई भारी
व्वा शोभे! फोटो तर लई भारी आलेत. रांगोळ्या,संचालन, परदेशी पाहुण्या आणि चक्क व्हिडीओही दिसतोय.
मस्त फोटो! धन्यवाद इथे शेअर
मस्त फोटो! धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल.
नं ९.फेसबुक, व्हाट्स अप, एस.एम.एम.... च्या रांगोळि मधे काय लिहिले आहे - तंत्रज्ञानाने मिळालि जरि दिशा अतिवापराने ... केलि दशा. तो मधला शब्द काय आहे?
'स्त्रीची' असावा तो शब्द!
'स्त्रीची' असावा तो शब्द!
व्वा शोभे! फोटो तर लई भारी
व्वा शोभे! फोटो तर लई भारी आलेत. रांगोळ्या,संचालन, परदेशी पाहुण्या आणि चक्क व्हिडीओही दिसतोय.
आर्येश,धन्यवाद! नेट बंद
आर्येश,धन्यवाद! नेट बंद असल्याने उशीर झाला ग!.
प्रिया, धन्यवाद!
नं ९.फेसबुक, व्हाट्स अप, एस.एम.एम.... च्या रांगोळि मधे काय लिहिले आहे - तंत्रज्ञानाने मिळालि जरि दिशा अतिवापराने ... केलि दशा. तो मधला शब्द काय आहे?>>>>>>>>' स्त्रीची ' .
स्मितू, कधीतरी स्वतः टाईप
स्मितू, कधीतरी स्वतः टाईप करायचा त्रास घे ग.
धन्यवाद आर्या ,शोभा.
धन्यवाद आर्या ,शोभा.
टॉप अँगल व्ह्यू आवडला !
टॉप अँगल व्ह्यू आवडला !
शोभा मस्त फोटो...कुठे
शोभा मस्त फोटो...कुठे बाल्कनीत होतीस का....
राजे बुढ्ढी के बाल साठी नाराज होते होय....अरेरे बिच्चारे
chhaan aahet phoTO !
chhaan aahet phoTO !
छानेत फोटो
छानेत फोटो
मस्तच.
मस्तच.
छान आहेत फोटो
छान आहेत फोटो
मस्त ३३ अ,ब विशेष आवडले.
मस्त ३३ अ,ब विशेष आवडले.
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त फोटो..
मस्त फोटो..
मस्त फोटो. एकदम उच्चासनावर
मस्त फोटो.
एकदम उच्चासनावर बसुन फोटो काढलेत
मस्त
मस्त
भारी फोटो. एकदम मोक्याची जागा
भारी फोटो. एकदम मोक्याची जागा मिळवल होतीस.
चला म्हणजे शोभीला टाईमपास
चला म्हणजे शोभीला टाईमपास करायला एक नवा उद्योग मिळाला !
फोटो मस्तच आलेत सांगणे न लगे !
जबरी फोटो !!
जबरी फोटो !!
शोभा, मस्त आलेत फोटो. फोटोत
शोभा, मस्त आलेत फोटो. फोटोत गर्दी कशी दिसत नाही असा विचार करतच होते तितक्यात गर्दीचा फोटो दिसला
शोभा मस्त फोटो...धन्यवाद!
शोभा मस्त फोटो...धन्यवाद!
कुठे बाल्कनीत होतीस का....>>>>>>>>>हो.
स्मितू, दिनेशदा, आशु, अंजली, अंजू, शिल्पी, विजय, फारएण्ड, जिप्सी, अभि, झकोबा, कांपो. माधव, मुकु, परग स्निग्धा, >>>>>>>धन्यवाद!
फोटोत गर्दी कशी दिसत नाही असा विचार करतच होते तितक्यात गर्दीचा फोटो दिसला हाहा>>>>स्निग्धा,